लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राकेश रोशन व जी. एस. बावा यांच्यावर कारवाई करा - Marathi News | Rakesh Roshan and G. S. Take action against Bawa | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राकेश रोशन व जी. एस. बावा यांच्यावर कारवाई करा

अभिनेते राकेश रोशन व हॉटेल व्यावसायिक जी. एस. बावा यांच्यावर कारवाई करा, राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार टपरी हातगाडी व्यावसायिकांना परवाने व जागा मोजून द्या ...

अटीतटीच्या लढतीत कोलकाताचा दिल्लीवर रोमहर्षक विजय - Marathi News | Kolkata beat Delhi in the semi-final match | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अटीतटीच्या लढतीत कोलकाताचा दिल्लीवर रोमहर्षक विजय

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली डेअर डेव्हिल्सचा 4 विकेट आणि 1 चेंडू राखून पराभव केला. ...

रस्त्यावरील वृक्षांची कत्तल! - Marathi News | Slaughter of tree trees! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रस्त्यावरील वृक्षांची कत्तल!

मूर्तिजापूर- मोठमोठ्या झाडांची राजरोसपणे कत्तल करून झाडे नेस्तनाबूद केल्या जात असल्याचा प्रकार १७ एप्रिल रोजी मूर्तिजापूर-कारंजा रोडवर हातगाव शिवारात पाहावयास मिळाला. ...

१३ युवकांचा देहदानाचा, तर ५२ युवकांचा नेत्रदानाचा संकल्प - Marathi News | 13 youths 'award, 52 youths' eyesight | Latest akola News at Lokmat.com

अकोला :१३ युवकांचा देहदानाचा, तर ५२ युवकांचा नेत्रदानाचा संकल्प

अकोला- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कान्हेरी येथील छत्रपती ग्रुपच्यावतीने १३ युवकांनी देहदानाचा, तर ५२ जणांनी नेत्रदानाचा संकल्प करून बाबासाहेबांना अनोखी मानवंदना दिली. ...

वीज वितरणच्या कंझरा उपकेंद्रास आग - Marathi News | Convalescence fire of electricity distribution | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वीज वितरणच्या कंझरा उपकेंद्रास आग

मूर्तिजापूर : तालुक्यातील कंझारा परिसरातील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रास १७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता आग लागली. ...

पोलिस निरीक्षक घनवट याचा कोल्हापुरातील फ्लॅट सील - Marathi News | Police Sector, Ghanavat, flat seal in Kolhapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिस निरीक्षक घनवट याचा कोल्हापुरातील फ्लॅट सील

संशयितांनी नातेवाईकांच्या नावे गुंतविला पैसा : बँक खाती गोठवली वारणा चोरी प्रकरणाची व्याप्ती मोठी : विश्वास नांगरे-पाटील ...

आमदारकी, खासदारकी गेली तरी पर्वा नाही पण कर्जमाफी घेणारच: अशोक चव्हाण - Marathi News | MLAs, MPs do not care though, but they will get relief: Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदारकी, खासदारकी गेली तरी पर्वा नाही पण कर्जमाफी घेणारच: अशोक चव्हाण

आम्हा सर्वांची आमदारकी खासदारकी गेली तरी पर्वा नाही पण संपूर्ण कर्जमाफी घेतल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही. ...

‘भोगावती’चे पाच कोटी कर्ज माफ करणार : सुरेश हाळवणकर - Marathi News | 'Bhogavati' will forgive five crore loan: Suresh Halwankar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘भोगावती’चे पाच कोटी कर्ज माफ करणार : सुरेश हाळवणकर

कारखान्याला कॉँग्रेसरूपी कॅन्सरपासून वाचवा : चंद्रदीप नरके ...

सार्वजनिक नळयोजनेच्या विहीरीवर कृषीपंप - Marathi News | Public nalayojane the draw krsipampa | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सार्वजनिक नळयोजनेच्या विहीरीवर कृषीपंप

वाशिम: सार्वजनिक नळयोजनेच्या विहीरीवरील कृषीपंप बसवून त्याद्वारे सिंचन करण्याचा प्रकार खिर्डा येथे सुरू आहे. ...