लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कट्टर शेतकरीवाद निर्माण झाला पाहिजे- बच्चू कडू - Marathi News | Hard-line farming should be created- Bachu Kadu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कट्टर शेतकरीवाद निर्माण झाला पाहिजे- बच्चू कडू

शेतात दिवस-रात्र कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला सरकारकडून भाव दिला जात नाही ...

तूर उत्पादकांचा कल व्यापाऱ्यांकडे - Marathi News | Tow growers tend to be traders tomorrow | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तूर उत्पादकांचा कल व्यापाऱ्यांकडे

वाशिम- तूर खरेदी दरम्यान नाफेडच्यावतीने माल माजेणीसाठी विलंब होत आहे. परिणामी, तूर विकण्यासाठी शेतकरी वर्ग आता बाजार समित्यांमधील व्यापाºयांकडे वळले असल्याचे चित्र आहे. ...

दुसऱ्या मुलीशी लग्न केल्यानंतर पहिलीने ठोकली बलात्काराची केस - Marathi News | The rape case of the first victim, after the marriage of the second girl | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुसऱ्या मुलीशी लग्न केल्यानंतर पहिलीने ठोकली बलात्काराची केस

पोलीस कर्मचारी सुधाकर लक्ष्मण इंगेवाड याच्यावर शनिवारी रात्री उशिरा शिवाजीनगर ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंद झाला. ...

मिरवणूकवर दगडफेक प्रकरणी तिघांना अटक - Marathi News | Three arrested in connection with the procession | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मिरवणूकवर दगडफेक प्रकरणी तिघांना अटक

वाशिम- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक करणाºया तिघांना अटक करण्यात आले असल्याची माहिती ठाणेदार अंबुलकर यांनी दिली. ...

तहानलेल्या वानराकडून बाटलीतलं पाणी क्षणात फस्त - Marathi News | Bottled water cracked by thirsty apes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तहानलेल्या वानराकडून बाटलीतलं पाणी क्षणात फस्त

साताऱ्यातील पाऱ्याने शनिवार, रविवारी विक्रमच केला. चक्क 41 अंश सेल्सिअसचा पल्ला ओलांडल्याने जीव कासावीस होत आहे ...

सुट्टीमुळे रेल्वे आरक्षण फुल्ल, अनधिकृत तिकीट एजंटांची चांदी - Marathi News | Vacation due to the reservation of railway reservation, silver of unauthorized ticket agents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुट्टीमुळे रेल्वे आरक्षण फुल्ल, अनधिकृत तिकीट एजंटांची चांदी

उन्हाळी सुट्टीच्या हंगामात सर्वच रेल्वेगाड्या फुल्ल आहेत. ...

जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल देणार 3 महिन्यांसाठी 30 जीबी फ्री डेटा - Marathi News | Airtel will offer 30Gb free data for 3 months to compete with Jeo | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल देणार 3 महिन्यांसाठी 30 जीबी फ्री डेटा

रिलायन्स जिओनं बाजारात उडी घेतल्यापासून त्यांच्या ग्राहकांच्या संख्येत उत्तरोत्तर वाढ होत गेली आहे. ...

जळगावात प्रवेशपत्राअभावी विद्यार्थी सेट परीक्षेपासून वंचित - Marathi News | Due to the absence of admission in Jalgaon, the students are deprived of the exams | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात प्रवेशपत्राअभावी विद्यार्थी सेट परीक्षेपासून वंचित

पुणे विद्यापीठाकडून सहाय्यक प्राध्यापकासाठी रविवारी सेट परीक्षा घेण्यात आली. मात्र परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र अनेक विद्याथ्र्याना उपलब्ध न झाल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले. ...

"गरीब" भारतीयांनी स्नॅपचॅटला शिकवला धडा - Marathi News | "Poor" Indians taught snapchat lessons | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"गरीब" भारतीयांनी स्नॅपचॅटला शिकवला धडा

आपले अॅप गरीब भारतीयांसाठी नाही, असे सांगून भारतीयांची खिल्ली उडवणाऱ्या स्नॅपचॅटला भारतीयांनी धडा शिकवला आहे ...