लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Raju Patil: "धन्यवाद, कुणाल कामरा"; मनसेच्या नेत्याने मानले आभार, शेअर केला 'तो' Video - Marathi News | MNS Raju Patil reaction over comedian Kunal Kamra Song | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"धन्यवाद, कुणाल कामरा"; मनसेच्या नेत्याने मानले आभार, शेअर केला 'तो' Video

MNS Raju Patil Reacts on Kunal Kamra: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू पाटील यांनी कुणाल कामराचे आभार मानले आहेत. ...

कुणाल कामराला T-Series ची नोटीस; म्हणाला, "व्हिडीओ हटवण्याआधी डाऊनलोड करुन घ्या..." - Marathi News | T series sent copyright notice to Kunal Kamra comedian gets angry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुणाल कामराला T-Series ची नोटीस; म्हणाला, "व्हिडीओ हटवण्याआधी डाऊनलोड करुन घ्या..."

कॉपीराईटच्या मुद्द्यावरुन टी-सिरीजने कॉमेडियन कुणाल कामराला नोटीस पाठवली आहे. ...

Pune: पती अन् सासूच्या जाचाला कंटाळून पत्नीने उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | pune news a married woman, fed up with the harassment of her husband and mother-in-law, | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पती अन् सासूच्या जाचाला कंटाळून पत्नीने उचललं टोकाचं पाऊल

Pune Crime News: विषारी कीटकनाशक घेतल्यानंतर तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. ...

सलमान खानचा या अभिनेत्याच्या सांगण्यावरुन 'गजनी'मधून झालेला पत्ता कट, भाईजान म्हणाला - भेटेन तेव्हा विचारेन... - Marathi News | Salman khan reveals he was considered for ghajini but didnt get due to pradeep rawat here is why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानचा या अभिनेत्याच्या सांगण्यावरुन 'गजनी'मधून झालेला पत्ता कट, भाईजान म्हणाला - भेटेन तेव्हा विचारेन...

सलमान खान (Salman Khan) सध्या सिकंदर चित्रपटामुळे (Sikandar Movie) चर्चेत आहे. हा चित्रपट ३० मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

सूट-बूट आणि ब्लेझरमध्ये का दिसत नाहीत अशोक सराफ? अभिनेत्याने दिलं मनं जिंकणारं उत्तर, म्हणाले... - Marathi News | ashok saraf revealed the reason why he not wear blazer and carry simple look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूट-बूट आणि ब्लेझरमध्ये का दिसत नाहीत अशोक सराफ? अभिनेत्याने दिलं मनं जिंकणारं उत्तर, म्हणाले...

मराठीतील सुपरस्टार असूनही प्रेक्षकांचे लाडके अशोकमामा कधीही सूट-बूट किंवा ब्लेझरमध्ये दिसत नाहीत. अनेक कार्यक्रम, इव्हेंटलाही ते साध्या कपड्यांत दिसतात. यामागचं कारण त्यांनी मुलाखतीत सांगितलं आहे.  ...

वाघांच्या शिकारीचे आंतरराष्ट्रीय जाळे आणि अवयवांचा बेकायदेशीर व्यापार चालतो कसा? - Marathi News | How does the international tiger poaching network and illegal trade in organs operate? | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वाघांच्या शिकारीचे आंतरराष्ट्रीय जाळे आणि अवयवांचा बेकायदेशीर व्यापार चालतो कसा?

Chandrapur : राजुरा न्यायालयात सादर एक हजार पानांचे आरोपपत्र, २९ आरोपींपैकी १३ जणांना अटक ...

विशेष लेख: उत्तर प्रदेश- केवळ एक राज्य नव्हे; प्रतिभा, परंपरा अन् प्रगतीची प्रयोगशाळा - Marathi News | Special Article Uttar Pradesh is not just a state it is now laboratory of talent, tradition and progress | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: उत्तर प्रदेश- केवळ एक राज्य नव्हे; प्रतिभा, परंपरा अन् प्रगतीची प्रयोगशाळा

एकेकाळी बिमारू संबोधला जाणारा उत्तर प्रदेश आज व्यवसाय, गुंतवणुकीसाठी सर्वश्रेष्ठ ठिकाण म्हणून ओळखला जातो. हे राज्य आता ‘ग्रोथ गिअर’ झाले आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांचं २५% 'Auto Tariff' बिघडवणार 'या' भारतीय कंपन्यांचा खेळ, अमेरिकेत आहे मोठा व्यवसाय - Marathi News | america president Donald Trump s 25 percent Auto Tariff will ruin the game of these Indian companies tata mahindra Eicher Motors they have big business in America | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डोनाल्ड ट्रम्प यांचं २५% 'Auto Tariff' बिघडवणार 'या' भारतीय कंपन्यांचा खेळ, अमेरिकेत आहे मोठा व्यवसाय

25% Tariff On Imported Cars: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मोठा टॅरिफ बॉम्ब फोडला आहे. याचा भारतीय कंपन्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. ...

अग्रलेख: शेतकरी पिचतोय...! नैसर्गिक आपत्ती, कोसळणारा शेतमालाचा भाव पाहून कोलमडतोय... - Marathi News | Main Editorial Article on Farmers are getting depressed due to Natural disasters collapsing agricultural prices | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: शेतकरी पिचतोय...! नैसर्गिक आपत्ती, कोसळणारा शेतमालाचा भाव पाहून कोलमडतोय...

सर्वच शेतकरी वर्गाच्या अर्थकारणाची काळजी घेणे गरजेचे आहे. ...