लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

धनंजय मुंडेंच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याशिवाय संतोष देशमुख यांना न्याय मिळणार नाही -संभाजीराजे छत्रपती - Marathi News | Santosh Deshmukh will not get justice without Dhananjay Munde resignation from the ministerial post said Yuvraj Chhatrapati Sambhajiraje | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"धनंजय मुंडेंच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याशिवाय संतोष देशमुख यांना न्याय मिळणार नाही"

संभाजीराजे छत्रपती यांनी बीड आयोजित करण्यात आलेल्या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाले. ...

प्रकाश आंबेडकर सागर बंगल्यावर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट, तासभर चर्चा - Marathi News | vba leader prakash ambedkar met cm devendra fadnavis at sagar bunglow discussed for an hour know the reason | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रकाश आंबेडकर सागर बंगल्यावर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट, तासभर चर्चा

Prakash Ambedkar Meet CM Devendra Fadnavis: परभणी प्रकरणातील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना १ कोटीची नुकसान भरपाई, एका सदस्याला शासकीय नोकरी, अशा काही प्रमुख मागण्या प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या आहेत. ...

नोट मोजण्याचं मशीन, १२ क्रेडिट कार्ड, शेकडो फाईल्स अन्...; ईडीला सापडले धक्कादायक पुरावे - Marathi News | rto constable saurabh sharma after ed raid counting machine dozens of credit cards hundreds of files | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नोट मोजण्याचं मशीन, १२ क्रेडिट कार्ड, शेकडो फाईल्स अन्...; ईडीला सापडले धक्कादायक पुरावे

ईडीने आयटी तज्ज्ञांनाही सोबत आणलं होतं, ज्यांनी येथे ठेवलेल्या लॅपटॉप आणि कॉम्पूटरमधून इलेक्ट्रॉनिक डेटा जप्त केला आहे. ...

पैसे तयार ठेवा! पुढील आठवड्यात ६ आयपीओंमध्ये गुंतवणूकीची संधी, जाणून घ्या - Marathi News | Keep money ready Know about investment opportunities in 6 IPOs next week investment tips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसे तयार ठेवा! पुढील आठवड्यात ६ आयपीओंमध्ये गुंतवणूकीची संधी, जाणून घ्या

IPO News: आयपीओच्या बाबतीत पुढील आठवडा गुंतवणूकदारांसाठी अनेक संधी घेऊन येणार आहे. पाहूया कोणते आहेत हे आयपीओ. ...

'आधी आईवर अत्याचार करायचे, तिच्या मृत्यनंतर माझ्यावर करताहेत'; अल्पवयीन मुलीने पोलिसांना सांगितली आपबीती - Marathi News | Minor girl becomes pregnant after assault by father uncle and grandfather | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'आधी आईवर अत्याचार करायचे, तिच्या मृत्यनंतर माझ्यावर करताहेत'; अल्पवयीन मुलीने पोलिसांना सांगितली आपबीती

Crime News: उत्तर प्रदेशात एका प्रकरणाने खळबळ उडाली आहे. एका मुलीने तिच्या वडील, काका आणि आजोबावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे.  ...

ऑनलाइन लाइट बिल भरा आणि जिंका स्मार्टफोन, स्मार्टवॉच - Marathi News | Pay your electricity bill online and win a smartphone, smartwatch | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ऑनलाइन लाइट बिल भरा आणि जिंका स्मार्टफोन, स्मार्टवॉच

Gadchiroli : प्रत्येक महिन्यात काढणार एक लकी ड्रॉ ...

धक धक करने लगा! हॉट गाऊनमध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीचं रानात फोटोशूट - Marathi News | bigg boss marathi fame actress yogita chavan hot photoshoot in orange gown | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :धक धक करने लगा! हॉट गाऊनमध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीचं रानात फोटोशूट

अभिनेत्रीचा हॉटनेस पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...

"'जुळली गाठ गं' मालिकेच्या माध्यमातून खेडेगावातील स्त्रियांचं जीवन बदलेल"- संकेत निकम  - Marathi News | marathi television actor julali gaath ga fame actor sanket nikam says the lives of women in villages will change by this serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"'जुळली गाठ गं' मालिकेच्या माध्यमातून खेडेगावातील स्त्रियांचं जीवन बदलेल"- संकेत निकम 

'सन मराठी' वाहिनीवरील मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. ...

VIDEO : मुलींची बेल्टनं एकमेकींना तूफान हाणामारी, मागे डान्स करत आहेत मुलं... - Marathi News | School girls group fighting video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : मुलींची बेल्टनं एकमेकींना तूफान हाणामारी, मागे डान्स करत आहेत मुलं...

Girls Fight Video : सद्या तरूणींच्या खतरनाक भांडणाचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल झााला आहे. ज्यात तरूणींचे दोन ग्रुप एकमेकांना हाणामारी करताना दिसत आहे. ...