लग्न पक्के झाल्यामुळे भावी पत्नीसोबत लग्नापुर्वीच शरिरसंबंध प्रस्थापित करणा-या आणि नंतर लग्नास नकार देणा-या तरुणाविरुद्ध पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. ...
अंत्ययात्रेसाठी येणा:या नागरिकांना सावली मिळावी, याउद्देशाने या परिसरात शंभराहून अधिक बदाम व विविध वृक्षांची लागवड केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ...