लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

OLA चा EV क्षेत्रात मोठा डाव! तुम्हीही जिंकू शकता गोल्ड प्लेटेड S1 Pro; भाविश अग्रवालांची पोस्ट - Marathi News | ola electric touchpoints 4000 on 25 december 2024 bhavish aggarwal post on social media | Latest business News at Lokmat.com

व्यापार :OLA चा EV क्षेत्रात मोठा डाव! तुम्हीही जिंकू शकता गोल्ड प्लेटेड S1 Pro; भाविश अग्रवालांची पोस्ट

ola electric touchpoints : ओला कंपनीने इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात एक मोठं पाऊल टाकलं आहे. यामुळे प्रतिस्पर्धी कंपनींना तगडं आव्हान निर्माण झालं आहे. ...

मोठी बातमी! 67 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं, कझाकिस्तानच्या विमानतळावरील घटना - Marathi News | Azerbaijan Airlines Plane With 67 On Board Crashes Near Aktau City In Kazakhstan, Bursts Into Flames | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! 67 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं, कझाकिस्तानच्या विमानतळावरील घटना

Azerbaijan Airlines plane crashes in Kazakhstan : अझरबैजानी विमान बाकूहून ग्रोझनीला जात होते, असे कझाकिस्तानच्या आपत्कालीन मंत्रालयाने सांगितले.  ...

AUS vs IND, MCG Boxing Day Test : रोहित शर्मा मैदान गाजवणाऱ्या खेळाडूला बसवणार बाकावर? - Marathi News | AUS vs IND BGT 2024-25 Washington Sundar To Play MCG Test vs Australia Place Of Nitish Reddy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND, MCG Boxing Day Test : रोहित शर्मा मैदान गाजवणाऱ्या खेळाडूला बसवणार बाकावर?

पहिल्या तीन सामन्यात जो गडी टीम इंडियासाठी तारणहार ठरला त्यालाच बाकावर बसण्याचा प्लान शिजल्याची चर्चा आहे. ...

पुसेगावच्या श्री सेवागिरी यात्रेचा आज ‘मानाच्या झेंडा’ मिरवणुकीने होणार प्रारंभ, रविवारी रथोत्सव सोहळा - Marathi News | Annual Rathotsava ceremony of Shri Sevagiri Maharaj at Pusegaon on Sunday | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पुसेगावच्या श्री सेवागिरी यात्रेचा आज ‘मानाच्या झेंडा’ मिरवणुकीने होणार प्रारंभ, रविवारी रथोत्सव सोहळा

पुसेगाव : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री सेवागिरी महाराजांचा यंदाचा वार्षिक रथोत्सव सोहळा रविवारी (दि. २९) साजरा होणार ... ...

Agro Advisory : शेतकऱ्यांनो बदलत्या हवामानात पिकांसाठी करा 'या' उपायायोजना - Marathi News | Agro Advisory: Farmers, plan these measures for crops in changing climate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला

Agro Advisory मराठवाड्यात येत्या २ दिवस हवामान स्वच्छ व कोरडे तर २६ ते २८ डिसेंबर दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची कशी काळजी घ्यावी. त्यासंदर्भात शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला दिला आहे वाचा सविस्तर ...

पवनी पोलिसांकडून नॉयलॉन मांज्याविरोधात कारवाईला सुरूवात - Marathi News | Pawani police initiate action against nylon threads selling | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पवनी पोलिसांकडून नॉयलॉन मांज्याविरोधात कारवाईला सुरूवात

विक्रेत्यांवर कारवाई होणार : दुकानांची करणार तपासणी ...

"हा मजा घेण्याचा प्रश्न नाहीये"; मनोज जरांगेंच्या विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर  - Marathi News | maratha Reservation is not a question of fun; Chief Minister Devendra Fadnavis responded to Manoj Jarange's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हा मजा घेण्याचा प्रश्न नाहीये"; मनोज जरांगेंच्या विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर 

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे यांनी पुन्हा जोर दिला आहे. जरांगेंनी परभणीत बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांना लक्ष्य केले. त्यावर फडणवीसांनी भाष्य केले.  ...

Riddhi Dogra : "लीड रोल मिळवण्यासाठी छोट्या कपड्यात करू शकत नाही डान्स", रिद्धी डोगराने स्पष्टच सांगितलं - Marathi News | Riddhi Dogra says she does not want to do roles that objectify her says cant wear short skirts and dance | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"लीड रोल मिळवण्यासाठी छोट्या कपड्यात करू शकत नाही डान्स", रिद्धी डोगराने स्पष्टच सांगितलं

Riddhi Dogra : रिद्धीने शाहरुख खानच्या 'जवान'पासून ते विक्रांत मॅसीच्या 'द साबरमती रिपोर्ट'पर्यंतच्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ...

मलावीच्या केंट आंब्याची पहिल्यांदाच मुंबईत आवक; बॉक्सला कसा मिळतोय दर - Marathi News | Malawi's Kent mangoes arrive in Mumbai for the first time; How are they getting the price per box? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मलावीच्या केंट आंब्याची पहिल्यांदाच मुंबईत आवक; बॉक्सला कसा मिळतोय दर

Malawi Kent Mango मलावी येथील केंट आंबा पहिल्यांदाच भारतीय बाजारपेठेत दाखल झाला आहे. ...