लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कुनो उद्यानातील चित्ता शहरात शिरला, रात्रभर धुडगूस घातला, व्हिडिओ व्हायरल.... - Marathi News | Kuno National Park: Cheetah from Kuno Park entered the city, roamed all night, video goes viral | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :कुनो उद्यानातील चित्ता शहरात शिरला, रात्रभर धुडगूस घातला, व्हिडिओ व्हायरल....

Kuno National Park : काल मध्यरात्री आफ्रिकेतून आणलेला चित्ता शहरात फिरताना दिसला. ...

वर्षभरात नागभीड तालुक्यात वन्यप्राण्यांचे १९२ जनावरांवर हल्ले - Marathi News | 192 animals attacked by wild animals in Nagbhid taluka during the year | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वर्षभरात नागभीड तालुक्यात वन्यप्राण्यांचे १९२ जनावरांवर हल्ले

Chandrapur : नागभीड वनपरिक्षेत्रात मानव वन्यप्राणी संघर्ष ...

गर्लफ्रेंडच्या फ्लॅटसाठी चीनवरून साहित्य; २१ कोटींचा घोटाळा, क्लर्ककडे ५ फ्लॅट, BMW कार - Marathi News | Materials from China for girlfriend's flat; clerk Harshkumar Kshirsagar did Scam of Rs 21 crore, purchased 5 flats, BMW car and bike | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गर्लफ्रेंडच्या फ्लॅटसाठी चीनवरून साहित्य; २१ कोटींचा घोटाळा, क्लर्ककडे ५ फ्लॅट, BMW कार

मागेल त्या रकमेत फ्लॅट्सची खरेदी, पोलिसांच्या पाहणीत आणखी तीन फ्लॅट उघड; गुन्हा दाखल झाल्यानंतरही फ्लॅटच्या इंटेरिअरचे काम सुरू ...

“बीडला पाठवले तरी जाईन, पण ‘या’ जिल्ह्याचा पालकमंत्री व्हायला आवडेल”; CM फडणवीसांची मन की बात - Marathi News | cm devendra fadnavis said i would like to be the guardian minister of gadchiroli district if mahayuti give permission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बीडला पाठवले तरी जाईन, पण ‘या’ जिल्ह्याचा पालकमंत्री व्हायला आवडेल”; CM फडणवीसांची मन की बात

CM Devendra Fadnavis PC News: पालकमंत्रीपदाबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे निर्णय घेतील. ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनातील इच्छा बोलून दाखवली. ...

करौलीत कार आणि बसची भीषण धडक, अपघातात इंदूरच्या ५ जणांचा मृत्यू; १५ हून अधिक जखमी - Marathi News | Car and bus collide in Karauli, 5 people from Indore die in accident more than 15 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :करौलीत कार आणि बसची भीषण धडक, अपघातात इंदूरच्या ५ जणांचा मृत्यू; १५ हून अधिक जखमी

राजस्थानच्या करौली जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करौली-गंगापूर रस्त्यावरील सलेमपूर गावाजवळ मंगळवारी रात्री खासगी बस आणि कार यांच्यात झालेल्या धडकेत ५ जणांचा मृत्यू झाला. तर १५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. ...

इम्तियाज अलीच्या सिनेमातून होणार फहाद फासिलचं हिंदीत पदार्पण, टायटलही आहे खास! - Marathi News | Imtiaz Ali set to make film with fahadh faasil which will mark his hindi debut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इम्तियाज अलीच्या सिनेमातून होणार फहाद फासिलचं हिंदीत पदार्पण, टायटलही आहे खास!

इम्तियाज अलीनेच केलं कन्फर्म, म्हणाले... ...

दारूनं खराब झालेलं लिव्हर पुन्हा जागेवर आणण्याचा उपाय, आयुर्वेदाने मिळेल नवं जीवन! - Marathi News | Ayurveda remedy that can treat liver damage due to alcohol according to Ayurveda doctor | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :दारूनं खराब झालेलं लिव्हर पुन्हा जागेवर आणण्याचा उपाय, आयुर्वेदाने मिळेल नवं जीवन!

वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनायजेशनने आधीच इशारा दिला आहे की, अल्कोहोलचा एक थेंबही अनेक प्रकारच्या कॅन्सरचं कारण ठरू शकतो. ...

"माझ्या कमी उंचीमुळे भीती वाटायची की.."; आमिर खानचा खुलासा, नाना पाटेकर म्हणाले- "माझा चेहरा.." - Marathi News | aamir khan afraid about his height in bollywood talk with nana patekar vanvaas movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या कमी उंचीमुळे भीती वाटायची की.."; आमिर खानचा खुलासा, नाना पाटेकर म्हणाले- "माझा चेहरा.."

आमिर खान-नाना पाटेकर या दोघांची एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झालीय. या मुलाखतीत आमिर-नानांनी एकमेकांशी खास संवाद साधला ...

मेलबर्नच्या रस्त्यावर फिरताना दिसले विराट आणि अनुष्का, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Virat Kohli Anushka Sharma Spotted Roaming On Streets In Melbourne Australia See Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेलबर्नच्या रस्त्यावर फिरताना दिसले विराट आणि अनुष्का, व्हिडीओ व्हायरल

विराट कोहली आणिअनुष्का शर्मा हे मेलबर्नच्या रस्त्यावर फिरताना दिसले. ...