थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट प्रज्ज्वल रेवण्णा बलात्कार, सेक्स टेप प्रकरणी दोषी, न्यायालय उद्या शिक्षा सुनावणार मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका गोविंदा आला रे...! सरकार देणार संरक्षण; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार... सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली... ट्रम्पच्या धमक्यांना इंडियन ऑईल घाबरली, रशियाकडून तेल खरेदी केली बंद; रिलायन्स मात्र... Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा... नाशिकमध्ये पत्नीला गुंगीचे औषध पाजून काढले नग्नावस्थेत व्हिडिओ, डान्स बारमध्ये नाचायला लावले "भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; पृथ्वीराज चव्हाणांचे विधान महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबीयाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश "राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी
भोकरदनतालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान योजना राबविली. ...
भोकरदन/जालना : टिप्पर पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रविवारी टिप्पर ( एम.एच २१ एक्स ८२८२) चालक आणि मालकाविरूध्द जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
परतूर : परतूर तालुक्यात वाळू मफिया विरूध्द मोहीम उघडण्यात आली आहे. आतापर्यंत २१ गुन्हे दाखल करण्यात आले आहे ...
लातूर : गांधी चौकाकडून गंजगोलाईकडे पायी निघालेल्या दत्तू व्यंकटनाच बोणे (५०, रा़जयनगर ता़औसा) यांना शनिवारी रात्री तिघांनी २२ हजार रूपयांना लुटल्याची घटना घटली़ ...
किल्लारीमाकणीच्या निम्नतेरणा प्रकल्पातून असलेल्या ३० खेडी योजनेंतर्गत किल्लारीला पाणीपुरवठा केला जातो़ ...
लातूरयंदा सोयाबीन उत्पादन वाढल्याने दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली़ परिणामी, बहुतांश शेतकऱ्यांच्या पदरी हमीभावापेक्षा कमी दर पडला़ ...
लातूर :सकल जैन समाजाच्या वतीने रविवारी सकाळी शहरात भगवान महावीर यांच्या प्रतिमेची पालखीसह शोभायात्रा काढण्यात आली़ ...
महापालिका निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतररही नागपुरात काँग्रेसमधील गटबाजी संपण्याची चिन्हे नाहीत. ...
परळीयेथील राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे गेल्या १५ वर्षांपासून असलेले विभागीय कार्यालय परळीतून बीडला स्थलांतरीत करण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. ...
बीड : जिल्हा पोलीस दलातर्फे सुरु असलेल्या भरती प्रक्रियेत रविवारी १४०० उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली. ...