ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
अकोला- देशी आणि विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करण्यात येत असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी सकाळी पाळत ठेवून छापा टाकला. नऊ जणांना अटक करण्यात आली ...
खोपडी या गावातील महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्या न्यायालयाने सहा महिन्यांची शिक्षा सुनावली. ...
कसबे सुकेणे : येथील कै.महंत सुकेणेकरबाबा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या सुकेणेकर गादीच्या महंत पदाची जबाबदारी मनोहरशास्त्री सुकेणेकर यांच्याकडे आली ...
नाशिक : बाजार समितीतील १२८ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता व बोनसमधील ५८ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी सभापती देवीदास पिंगळे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी जामीन मंजूर केला़ ...