लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बदलापूरला शनिवारी रात्री ट्रॅफिकब्लॉक - Marathi News | Traffic block on Badlapur Saturday night | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बदलापूरला शनिवारी रात्री ट्रॅफिकब्लॉक

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर शनिवार मध्यरात्रीपासून रविवार पहाटेपर्यंत बदलापूर स्थानकात ट्रॅफिकब्लॉक घेण्यात येणार आहे. ...

दुरुस्तीसाठी तीन महिने अत्रे नाट्यमंदिर बंद - Marathi News | Three months of Atreya Natya Mandir closed for repair | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुरुस्तीसाठी तीन महिने अत्रे नाट्यमंदिर बंद

अत्रे रंगमंदिराची दुरवस्था दूर करण्यासाठी ते एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी बंद राहणार आहे. ...

‘समृद्धी’च्या मोजणीला विरोध - Marathi News | Opposition to 'Samrudhi' counting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘समृद्धी’च्या मोजणीला विरोध

मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीपर्यंत समृद्धी महामार्गासाठी जमिनीची मोजणी करू नये ...

सत्ताधाऱ्यांची रंगली डबा पार्टी - Marathi News | Legislative Party Parties | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्ताधाऱ्यांची रंगली डबा पार्टी

महापालिका सभागृह नेत्याच्या कार्यालयात विकासकामांच्या बैठकीऐवजी सत्ताधाऱ्यांची ‘डबा पार्टी’ रंगली. ...

पाण्याच्या समस्येला अधिकारीच जबाबदार - Marathi News | The officer is responsible for water problem | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाण्याच्या समस्येला अधिकारीच जबाबदार

अंबरनाथमधील पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी करण्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी अंबरनाथमध्ये आल्या ...

आरटीओचे बनावट बॅज साठा जप्त - Marathi News | Textured badge stocks of RTO seized | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरटीओचे बनावट बॅज साठा जप्त

आरटीओच्या बनावट बॅज, बिल्ल्यांचा साठा सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने मुंब्य्रातून जप्त केला असून, याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ...

जि.प.च्या ३३ शिक्षकांनी मिळवली लबाडीने वेतनोन्नती - Marathi News | 33 teachers of Zilla Parishad received fraudulent salary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जि.प.च्या ३३ शिक्षकांनी मिळवली लबाडीने वेतनोन्नती

शालेय शिक्षण विभागाच्या अवर सचिवाने याप्रकरणी संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषद पालघर यांना दिले आहेत. ...

डेब्रिज माफियांचा शेतकरी कुटुंबावर हल्ला - Marathi News | Deborrage mafia farmer family attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डेब्रिज माफियांचा शेतकरी कुटुंबावर हल्ला

अडवली भुतावलीमध्ये डेब्रिजचा भराव करणाऱ्या माफियांनी स्थानिक शेतकरी कुटुंबावर डंपर चालवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला ...

महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडूनच हागणदारीमुक्त योजनेला हरताळ - Marathi News | Maharashtra Maritime Board strikes unemployment-free scheme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडूनच हागणदारीमुक्त योजनेला हरताळ

अलिबाग नगरपालिकेने शास्त्रीनगर विभागात स्वच्छ भारत अभियानांंतर्गत सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम चालू केले ...