लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुंबई इंडियन्स ट्वेंटी-20मध्ये ठरली नंबर वन - Marathi News | Number one ranked Mumbai Indians in Twenty20 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मुंबई इंडियन्स ट्वेंटी-20मध्ये ठरली नंबर वन

यंदाच्या आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या मुंबई इंडियन्सने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. ...

वांग धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी तातडीने जमिनीचे वाटप करावे : विजय शिवतारे - Marathi News | Should immediately allocate land to rehabilitate Wang Dam: Vijay Shivtare | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वांग धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी तातडीने जमिनीचे वाटप करावे : विजय शिवतारे

मंत्रालयातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात बैठकीत मंत्र्यांचे सूचना ...

दोंडाईचा स्टेट बँक शाखेविरोधात शिवसेनेचे आंदोलन - Marathi News | Shiv Sena's movement against Dondaicha State Bank branch | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :दोंडाईचा स्टेट बँक शाखेविरोधात शिवसेनेचे आंदोलन

ग्राहकांच्या गैरसोयी दूर व्हाव्या यासाठी दोंडाईचा स्टेट बँक शाखेविरोधात शिवसेनेने मंगळवारी आंदोलन केले. ...

इचलकरंजी येथील गोसावी झोपडपट्टीचे त्याच जागेवर पुनर्वसन करण्यास मंजुरी - Marathi News | Approval of rehabilitation of Gosavi slum at Ichalkaranji in the same place | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इचलकरंजी येथील गोसावी झोपडपट्टीचे त्याच जागेवर पुनर्वसन करण्यास मंजुरी

७00 हून अधिक कुटुंबांच्या निवासाचा प्रश्न मार्गी ...

पळवुन नेऊन विवाहितेवर अत्याचार - Marathi News | Marital rapes and marriages | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :पळवुन नेऊन विवाहितेवर अत्याचार

शिरपुर तालुक्यातील केतारीपाडा, करवंद येथे 19 वर्षीय विवाहितेला पळवून नेऊन घरात डांबून अत्याचार केल्याची घटना समोर आली आह़े ...

खरेदी केंद्रांवर २२ एप्रिलपर्यंत आलेली सर्व तूर राज्य शासन घेणार : पणनमंत्री सुभाष देशमुख यांचे स्पष्टीकरण - Marathi News | Explanation by Minister of Petroleum Minister Subhash Deshmukh: All Towers will be taken by the State Government till April 22 in the shopping centers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खरेदी केंद्रांवर २२ एप्रिलपर्यंत आलेली सर्व तूर राज्य शासन घेणार : पणनमंत्री सुभाष देशमुख यांचे स्पष्टीकरण

. ...

जळगावात स्पर्धा परीक्षेची तयारी करणा:या विद्याथ्र्याची आत्महत्या - Marathi News | Preparatory for competition in Jalgaon Competition: This student suicide | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात स्पर्धा परीक्षेची तयारी करणा:या विद्याथ्र्याची आत्महत्या

स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या शुभम महाजन (वय 23, रा.चाळीसगाव) या विद्याथ्र्याने जळगावातील दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा केंद्राच्या गच्चीवर अंगावर पेट्रोल टाकून स्वत:ला जाळून घेतले, ...

संसाररुपी रथाची परिक्रमा सुखकर होण्यासाठी ज्ञानेश्वरी ग्रंथ सहाय्यभूत : देवव्रत वासकर महाराज - Marathi News | Dnyaneshwari Grant Assistant to be a Suraksha Ratha of Parasurama: Devvrat Vaskar Maharaj | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :संसाररुपी रथाची परिक्रमा सुखकर होण्यासाठी ज्ञानेश्वरी ग्रंथ सहाय्यभूत : देवव्रत वासकर महाराज

शिरवल येथे आयोजित ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण शुभारंभ ...

आत्महत्या करायला गेला, मुर्खपणामुळे जीव वाचला - Marathi News | Went to commit suicide, saved lives due to foolishness | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आत्महत्या करायला गेला, मुर्खपणामुळे जीव वाचला

मुर्खपणामुळे एखाद्याचा जीव गेल्याचं तुम्ही ऐकलं असेल, पण मुर्खपणामुळे कुणाचा जीव वाचल्याचं तुम्ही ऐकलंय का? पण मुर्खपणामुळे ...