लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आयआयटी मद्रासमध्ये बीफ महोत्सव - Marathi News | Beef Festival in IIT Madras | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयआयटी मद्रासमध्ये बीफ महोत्सव

आयआयटी मद्रासच्या विद्यार्थ्यांनी कॉलेज कॅम्पसमध्ये बीफ महोत्सवाचं आयोजन केलं होतं. सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी या बीफ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. ...

भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेट मालिका शक्यच नाही - विजय गोएल - Marathi News | Cricket series is not possible in India-Pakistan - Vijay Goel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेट मालिका शक्यच नाही - विजय गोएल

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा पहिलाच सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानबरोबर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा.. ...

आता अमेरिकेकडून विमान प्रवासात लॅपटॉप बाळगण्यावर बंदी? - Marathi News | Now there is a ban on the use of a laptop in the United States? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता अमेरिकेकडून विमान प्रवासात लॅपटॉप बाळगण्यावर बंदी?

दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी आता अमेरिकी प्रशासनाकडून आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासादरम्यान प्रवाशांना स्वतःसोबत लॅपटॉप बाळगण्यावर बंदी येण्याची शक्यता आहे. ...

पाचोरा येथे दोन ठिकाणी घरफोडी - Marathi News | Burglar at two places in Pachora | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाचोरा येथे दोन ठिकाणी घरफोडी

रविवारी मध्यरात्री तलाठी कॉलनीतीलशुभम सौंदणे आणि कैलास पाटील यांचेकडे घरफोडी झाली. ...

उक्कलगावात बिबट्याने दिले दर्शन - Marathi News | Led by the leopard in Ukklaga | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :उक्कलगावात बिबट्याने दिले दर्शन

श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथे रविवारी रात्री ग्रामस्थांना बिबट्याने दर्शन दिले. यामुळे गावक-यांनी अक्षरश: रात्र जागून काढली. ...

हॉटेलमधून 18 हजारांचा दारूसाठा जप्त - Marathi News | 18,000 of the liquor seized from the hotel | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :हॉटेलमधून 18 हजारांचा दारूसाठा जप्त

नेर येथे एलसीबीची कारवाई ...

भुसावळात पोलिसाची चारचाकी लांबवली तर आरपीएफ कर्मचा:याचे घर फोडले - Marathi News | In the meanwhile, the policeman was stopped and the RPF employee broke his house | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात पोलिसाची चारचाकी लांबवली तर आरपीएफ कर्मचा:याचे घर फोडले

भुसावळात चोर झाले पोलिसांवर शिरजोर ...

त्र्यंबकेश्वर येथे शेतकऱ्यांचा रास्ता रोको - Marathi News | Stop the path of farmers in Trimbakeshwar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वर येथे शेतकऱ्यांचा रास्ता रोको

त्र्यंबकेश्वर -कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकरी एक जूनपासून संपावर जात आहेत. ...

ग्रा.पं.पोटनिवडणुकीत तीनही जागांवर महिलांची सरशी - Marathi News | Women in all three seats in Gram Panchayat election | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ग्रा.पं.पोटनिवडणुकीत तीनही जागांवर महिलांची सरशी

अवघ्या 15 मिनिटात निकाल, कार्यकत्र्याचा जल्लोष ...