नाशिक शहरातील जुने नाशिक या गावठाण भागातील सारडा सर्कल येथे शेकडो वर्षे जुनी हजरत सय्यद इमामशहा बाबा यांची दर्गा आहे. या दर्ग्याच्या प्रांगणात मुहर्रमच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये एक आगळा उत्सव दरवर्षी बघावयास मिळतो. हिंंदू-मुस्लीम भाविक ‘मुहर्रम’ या ...
महिला पोलीस कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिच्या आत्महत्येप्रकरणी तब्बल २२ दिवसांच्या चौकशीनंतर यातील सह आरोपी मुंबई पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल अमोल फापाळे याला अखेर कळवा पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. ...
पैसे दुप्पट करुन देण्याच्या अमिषाने गरीब गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालून पसार झालेल्या मैत्रेय गु्रप मार्केटींग कंपनीच्या संचालकांना अटक करण्याची मागणी ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे केली आहे. ...
पिंपरी - पिंपरी चिंचवडमध्ये थेरगाव येथील पवार नगरमध्ये किरकोळ शिविगाळीतुन डोक्यात विट घालून रिक्षा चालकाने वृद्धाचा खून केल्याची घटना गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. मात्र अवघ्या अडिज तासात वाकड पोलिसांनी अरोपिला गजाआड़ केले आहे सुभाष आब ...
माजी केंद्रीय वित्तमंत्री यशवंत सिन्हा यांनी केलेल्या व्यक्तिगत टीकेला वित्तमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी पहिल्यांदाच नाव न घेता का होईना मार्मिक उत्तर दिले. ...
कणकवली - कणकवली शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कमी असला तरी अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. गुरुवारी सकाळ पासूनच पावसाचे वातावरण कणकवली शहरात होते. दुपारी २.३0 वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. ...
मान्सूनने आपला परतीचा प्रवास सुरू केला असून, विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यातील ८ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा २० टक्क्यांहून कमी पाऊस झाला असून, त्या ठिकाणी पुढील काळात पाणीसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. ...
विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देणे व नवराष्ट्र निर्माण करणे शिक्षकाचे कर्तव्य आहे. शिक्षकी पेशाला समाजात आदराचे स्थान आहे. या पेशाला बदनाम करणा-यांना कठोरतेणे हाताळणे गरजेचे आहे असे स्पष्ट करून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अल्पवयीन विद्य ...