लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

स्टेट बँक, पोस्ट कार्यालय व रेल्वे स्टेशनवर 10 रुपयांचे नाणे घेण्यास नकार - Marathi News | Declining to take 10 rupees at State Bank, Post Office and Railway Station | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :स्टेट बँक, पोस्ट कार्यालय व रेल्वे स्टेशनवर 10 रुपयांचे नाणे घेण्यास नकार

ग्राहकांची गैरसोय : महाराष्ट्र बँकेत 100 रुपयाला पाच रुपये ‘चाजर्’ ...

अमरावतीत एकाच रात्री चार नवजात अर्भकांंचा संशयास्पद मृत्यू - Marathi News | Doubtless death of four infant babies in Amravati in one night | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अमरावतीत एकाच रात्री चार नवजात अर्भकांंचा संशयास्पद मृत्यू

स्थानिक डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयात (पीडीएमसी) रविवारच्या मध्यरात्री एका पाठोपाठ एक चार शिशुंचा अकस्मात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ...

1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण - 16 जूनला अंतिम निकाल - Marathi News | 1993 Mumbai bomb blast case - Final result on June 16th | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण - 16 जूनला अंतिम निकाल

1993 रोजी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अबु सालेमसहित सात जणांविरोधात 16 जून रोजी निकाल सुनावण्यात येणार आहे. ...

राज्यातील ४३ गावांत होणार ‘पेयजलक्रांती’ - Marathi News | Drinking water revolution in 43 villages | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील ४३ गावांत होणार ‘पेयजलक्रांती’

राज्यातील ग्रामीण भागातील दीर्घकालीन गरजांचा व आरोग्यांचा विचार करुन ग्रामीण जनतेला शुध्द व मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध करण्याचा दृष्टीने राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. ...

क्रांती मोर्चाचे आता "मराठा जोडो अभियान" - Marathi News | Kranti Morcha's "Maratha Jodo Campaign" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :क्रांती मोर्चाचे आता "मराठा जोडो अभियान"

मुंबईसह ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी मिळून महामुंबई टीम स्थापन केली आहे. या समितीने पत्रकार परिषद घेत मराठा जोडो अभियानाची घोषणा केली. ...

शेतक:यांना पीककर्जासोबत रोपांचे वाटप - Marathi News | Farmers: Distribution of seedlings with peak crops | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेतक:यांना पीककर्जासोबत रोपांचे वाटप

अंतुुर्ली खुर्द विकासोने दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश. 355 रोपांचे कजर्दार आणि सभासदांना वाटप ...

पिचर्डे येथे गळफास घेवून एकाची आत्महत्या - Marathi News | One of the suicides in a pitch at Picharda | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पिचर्डे येथे गळफास घेवून एकाची आत्महत्या

पिचर्डे येथील बापू रतन मोरे (वय 45) यांनी शेवग्याच्या झाडाला ठिबक नळीने गळफास घेत आत्महत्या केली. ...

सामाजिक वनीकरण विभागामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनमहोत्सव - Marathi News | Vanamahotsav in Sindhudurg district through Social Forestry Department | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सामाजिक वनीकरण विभागामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनमहोत्सव

रोपांच्या वाटप व विक्री दर निश्चित, शाळांना सवलत ...

दरोडय़ापूर्वीच पाच संशयित आरोपी जाळ्यात - Marathi News | Before the dacoity, five suspects were trapped | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दरोडय़ापूर्वीच पाच संशयित आरोपी जाळ्यात

शाहपूर येथे दोन बंदुकीसह दरोडय़ाचे साहित्य जप्त ...