नांदेड : विविध संघटनांच्या वतीने मंगळवारी नांदेडात छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला़ ...
अवैधरीत्या कत्तल करण्यासाठी गोवंश घेऊन जाणारा ट्रक खल्लार पोलिसांनी पकडला. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले .... ...
जिल्हाधिकारी प्रवेशद्वाराला टाळे ...
कास्तकारांवर खोटे गुन्हे दाखल करणारे बजरंग दलाचे काही कार्यकर्ते जातीभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत दंगल घडविण्याचे प्रयत्न करीत आहेत. ...
मुक्त विद्यापीठाची घोषणा : १५ जून रोजी होणार वितरण ...
विविध मागण्यांसाठी ुसुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दर्शवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांच्या निवासस्थानासमोर निर्दशने केली. ...
तलाठी, ^‘भूमिअभिलेख’ला टाळे लोकमत न्यूज नेटवर्क ...
खामगाव : शहर व परिसरात सोमवारी रात्री रिमझिम पाऊस बरसला, तसेच मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात येत आहे. ...
८ जून रोजी देशातील १0 लाख शेतकऱ्यांना भेटून थेट चर्चा करण्याचा निर्णय स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) घेतला आहे. ...
सोनाळा : टुनकी गावातून गावकऱ्यांनी पिटाळून लावलेले ते प्रेमी युगुल सोनाळ्यात आश्रयाला आले; मात्र येथेही त्यांच्यावर गाशा गुंडाळण्याची वेळ आली आहे. ...