शेतकरी कर्ज मुक्तीची घोषणा शिवसेनेच्या मागणी प्रमाणे नसल्याने शिवसैनिक व शेतक:यांच्या वतीने मंगळवारी शासनाच्या कजर्माफीच्या परिपत्रकाची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला. ...
लघुपटाच्या निर्मितीचा जणू काही प्रत्येकालाच छंद जडला आहे. आपल्या सवंगड्यांमधीलच अभिनयाची जाण असलेले आणि सभोवतालच्या नयनरम्य वातावरणाचे लोकेशन ठरवून ... ...
कुंडल्या पाहण्याचा एवढाच शौक असेल तर राजीनामा देऊन खुशाल ज्योतिषशास्त्राचे दुकान टाकण्याची हिंमत दाखवावी असा टोला सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. ...
कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यातला संघर्ष अत्यंत खालच्या पातळीवर गेल्याचे मंगळवारी उघड झाले. ...
सध्या सलमान खान त्याच्या आगामी ‘ट्यूबलाइट’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, तो अनेक टीव्ही कार्यक्रम आणि प्रेस कॉन्फरंसला सामोरे जात आहे. अशात त्याच्या खासगी आयुष्याचा उलगडा होत असल्याने सलमान खानला जाणून घेण्याची संधीच चालून येत आहे. ...