लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भोकरमध्ये वादळाचे थैमान - Marathi News | Thunderstorm | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भोकरमध्ये वादळाचे थैमान

भोकर : शहरासह परिसरात शुक्रवारी सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने थैमान घातले़ ...

दिव्यांग म्हणतो, न्याय द्या किंवा आत्मदहनाची परवानगी द्या - Marathi News | Divyang says, allow justice or self-realization | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिव्यांग म्हणतो, न्याय द्या किंवा आत्मदहनाची परवानगी द्या

लोहा : दिव्यांगाने न्याय द्यावा, अन्यथा आत्मदहन करण्याची परवानगी द्यावी असे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले़ ...

जिल्हा बँकेचे ७१ कोटी मिळणार बदलून - Marathi News | District Bank will get 71 crores | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा बँकेचे ७१ कोटी मिळणार बदलून

नोटाबंदीच्या निर्णयानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ७० कोटी ८१ लाख रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्या होत्या. ...

माती उत्खननप्रकरणी ७६ शेतकऱ्यांना नोटिसा - Marathi News | Notice to 76 farmers for soil extraction | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :माती उत्खननप्रकरणी ७६ शेतकऱ्यांना नोटिसा

वीट व्यावसायिकांमध्ये खळबळ : चिंचवाडमधील शेतकरी एकत्रित लढणार ...

गुणपत्रिकेसोबत कलचाचणी प्रत - Marathi News | Copy of the conflicts with the mark sheet | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गुणपत्रिकेसोबत कलचाचणी प्रत

दहावीचा निकाल लागल्यानंतर तब्बल दहा दिवसांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका मिळणार आहेत. ...

विश्रांती कक्षात सुविधांचा अभाव - Marathi News | Lack of facilities in the rest room | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विश्रांती कक्षात सुविधांचा अभाव

देगलूर : देगलूर बसस्थानकात चालक व वाहकांसाठी असलेल्या रेस्ट रूममध्ये दुर्गंधी तर आहेच, त्यासोबत प्रचंड असुविधा आहे. चालक व वाहकांना बसण्यासाठी सतरंजी सुद्ध नाही. ...

राधानगरी तालुक्यात सुतार शाळेत कामांची घाई - Marathi News | Work in the school at Radaragari taluka hurry | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राधानगरी तालुक्यात सुतार शाळेत कामांची घाई

बळिराजाची अवजारांसाठी धावपळ : पैशांचा प्रत्यक्ष व्यवहार न चालता धान्य स्वरूपात वस्तूंची देवाणघेवाण ...

सव्वादोन लाखांची घरफोडी - Marathi News | Savvadon lacs burglary | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सव्वादोन लाखांची घरफोडी

तपोवन केवडीबन परिसरातील एका बंद सदनिकेचा कडीकोयंडा दिवसा तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपयांची रोकड व सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे सव्वादोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. ...

छत्रीतलाव सौंदर्यीकरणात राजकारण - Marathi News | Politics in the umbrella beauty | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :छत्रीतलाव सौंदर्यीकरणात राजकारण

सुमारे २५ कोटी रुपये खर्च करून होणाऱ्या छत्रीतलाव सौंदर्यीकरण प्रकल्पाला राजकीय बाधा पोहोचली आहे. ...