लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

संजय गांधी योजना समितीत ३३२ प्रकरणे मंजूर - Marathi News | 332 cases sanctioned in Sanjay Gandhi scheme committee | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :संजय गांधी योजना समितीत ३३२ प्रकरणे मंजूर

संजय गांधी निराधार योजना समितीची गोंदिया शहराची सभा नुकतीच तहसील कार्यालयात पार पडली. ...

‘आप’च्या २० आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार - Marathi News | Disqualified sword of 20 MLAs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘आप’च्या २० आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीच्या २० आमदारांची मंत्र्यांचे संसदीय सचिव म्हणून केलेली नियुक्ती ...

अंबाबाई मंदिर विकास आराखड्याचा अध्यादेश प्राप्त - Marathi News | Obtain Ordinance Ordinance of Ambabai Temple Development Plan | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अंबाबाई मंदिर विकास आराखड्याचा अध्यादेश प्राप्त

दोन वर्षांत कामे पूर्ण करावी लागणार : मुख्यमंत्र्यांसमोरील सादरीकरणानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी ...

रस्त्यासाठी १६७ लाखांचा निधी मंजूर - Marathi News | 167 lakh sanctioned for the road | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रस्त्यासाठी १६७ लाखांचा निधी मंजूर

शहरातील कुडवा नाका त वसंत लिथो प्रेस पर्यंतच्या रस्ता रूंदीकरण, डांबरीकरण व नाली बांधकामासाठी ...

मनरेगातून रोजगार देण्यात जिल्हा अव्वल - Marathi News | District ranked tops for employment from MNREGA | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मनरेगातून रोजगार देण्यात जिल्हा अव्वल

केंद्र व राज्यातील भारतीय जनता पक्षाची सरकार गरिबांना समृद्ध बनवून त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने ...

काश्मीरमध्ये महिनाभरात ४२ जण मारले गेले - Marathi News | 42 people were killed in Kashmir a month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये महिनाभरात ४२ जण मारले गेले

रमझानचा महिना हा मुस्लिमांमध्ये अतिशय पवित्र मानला जातो. मात्र याच महिन्यात काश्मीर खोऱ्यात ९ पोलिसांसह ४२ जण मारले गेले. ...

४९ हजार शेतकऱ्यांचा सात-बारा होणार कोरा - Marathi News | 49 thousand farmers will be seven-times | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :४९ हजार शेतकऱ्यांचा सात-बारा होणार कोरा

शेतकऱ्यांची कर्जमाफी : दीड लाख प्रामाणिक शेतकऱ्यांनाही मिळणार २८५ कोटी; जिल्ह्याला सुमारे ५०० कोटींचा लाभ ...

७१ लाभार्थ्यांना गॅसचे वाटप - Marathi News | Gas allocation to 71 beneficiaries | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :७१ लाभार्थ्यांना गॅसचे वाटप

ग्राम परिस्थितीकी विकास समितीतर्फे कोटजांभोरा येथील ७१ लाभार्थ्यांना एलपीजी गॅसचे वितरण नुकतेच करण्यात आले. ...

कैलास यात्रेमध्ये चीनचा अडथळा - Marathi News | China's obstacle in Kailash Yatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कैलास यात्रेमध्ये चीनचा अडथळा

भारताने नाथु ला खिंडमार्गे कैलास मानसरोवरला जाणाऱ्या यात्रेकरूंची यात्रा थांबविली असून, सर्व यात्रेकरूंना दिल्लीला परत आणण्यात येत आहे. ...