लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

जुगार खेळणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल - Marathi News | The four accused who played the gambling | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जुगार खेळणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

हिंगोली : जुगारबंदी कायद्याअंतर्गत पोलिसांनी हिंगोली ग्रामीण ठाणे हद्दीत छापा टाकून जुगार खेळणाऱ्या चौघांवर शनिवारी कारवाई केली. ...

पोलीस प्रशासन दक्ष आहे; नागरिकांनीही सजग रहावे - Marathi News | Police administration is vigilant; The citizens should remain alert | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलीस प्रशासन दक्ष आहे; नागरिकांनीही सजग रहावे

वसमत : ईद उत्साहात साजरी करण्यासाठी पोलीस प्रशासन दक्ष आहे. नागरिकांनीही अप्रिय घटना घडणार नाही, यासाठी सजग राहावे.आवाहन पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी केले. ...

सेनगाव तालुक्यात पीककर्जासाठी मेळावे - Marathi News | Meetings for crop loan in Sengaon taluka | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सेनगाव तालुक्यात पीककर्जासाठी मेळावे

सेनगाव : शेतकऱ्यांना सुलभतेने पीक कर्ज मिळावे, यासाठी येथील तहसील कार्यालयाच्या वतीने बँकांच्या शाखा अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. ...

मासिक गुन्हे आढावा बैठकीत सूचना - Marathi News | Notice in the monthly crime review meeting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मासिक गुन्हे आढावा बैठकीत सूचना

हिंगोली : पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या उपस्थितीत २३ जून रोजी मासिक गुन्हे आढावा बैठक घेण्यात आली. ...

५० कोटींचा पीक विमा बँकांकडे वर्ग - Marathi News | Classes to Crop Insurance Banks of Rs. 50 Crore | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :५० कोटींचा पीक विमा बँकांकडे वर्ग

परभणी : शेतकऱ्यांच्या विमा रकमेपोटी ५० कोटी ५८ लाख ६० हजार ३५५ रुपयांची रक्कम बँकांकडे वर्ग करण्यात आली आहे़ ...

जिल्हाभरात आज साजरी होणार रमजान ईद - Marathi News | Ramadan Id to be celebrated today in the district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्हाभरात आज साजरी होणार रमजान ईद

परभणी : सोमवारी साजऱ्या होणाऱ्या रमजान ईदनिमित्ताने रविवारी जिल्हाभरात ठिकठिकाणी तयारी करण्यात आली़ ईदच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये गर्दी वाढली होती़ ...

विकासात जातीव्यवस्थेचा अडथळा - Marathi News | The barrier of the caste system in development | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विकासात जातीव्यवस्थेचा अडथळा

परभणी : अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी या प्रवर्गातील नागरिकांचा आजही विकास झालेला नाही़ याचे मूळ कारण जातीव्यवस्थेचा पगडा हे आहे. ...

एक हजार प्रस्तावांना प्रतीक्षा - Marathi News | Waiting for one thousand proposals | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एक हजार प्रस्तावांना प्रतीक्षा

पाथरी : राज्य शासनाच्या धोरणानुसार कोणत्याही बँकेचे कर्ज नसलेल्या नवीन शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेमार्फत प्रस्ताव मागविण्यात आले होते. ...

गंगाखेडमध्ये पोलीस वसाहतीची दुरवस्था - Marathi News | Police colonization deterioration in Gangakhed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गंगाखेडमध्ये पोलीस वसाहतीची दुरवस्था

गंगाखेड : येथील पोलीस वसाहतीची दुरवस्था झाली असून कर्मचाऱ्यांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ...