लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मीरा कुमार आज मुंबईत - Marathi News | Meera Kumar in Mumbai today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मीरा कुमार आज मुंबईत

संयुक्त पुरोगामी आघाडी(युपीए)च्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार, लोकसभेच्या माजी सभापती मीरा कुमार शुक्रवारी एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. ...

कॉन्व्हेंटचे विद्यार्थी परतले जिल्हा परिषद शाळेत! - Marathi News | Convert students return to Zilla Parishad School! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कॉन्व्हेंटचे विद्यार्थी परतले जिल्हा परिषद शाळेत!

अभिनव उपक्रमाचा परिणाम ...

अनुदानावर ३,५०० क्विंटल सोयाबीन बियाणे - Marathi News | 3,500 quintals of soybean seeds on subsidy | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अनुदानावर ३,५०० क्विंटल सोयाबीन बियाणे

शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानंतर्ग अनुदानावर बियाणे देण्यात येतात. ...

विवाहितेला पळवून अतिप्रसंग - Marathi News | Married to a marital affair | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :विवाहितेला पळवून अतिप्रसंग

विवाहितेला जीपमध्ये बसवून नागपूर मार्गे हिंगणघाटला नेत तिच्यावर अतिप्रसंग केल्याची तक्रार विवाहितेने गिरड पोलिसात केली. ...

आपत्कालीन पीक नियोजन तयार! - Marathi News | Prepare for emergency crop planning! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आपत्कालीन पीक नियोजन तयार!

पंदेकृवि: आता खरीप पिकांमध्ये करावा लागणार फेरबदल! ...

अल्प पावसातच केली शेतकऱ्यांनी पेरणी! - Marathi News | Sowing farmers in a short rake! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अल्प पावसातच केली शेतकऱ्यांनी पेरणी!

तापमानात वाढ; बियाणे कुजण्याचे प्रकार वाढले! ...

स्फोटासारख्या आवाजाने पुरंदर परिसर हादरला - Marathi News | The magnitude of the explosion shook the purandar campus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्फोटासारख्या आवाजाने पुरंदर परिसर हादरला

पूर्व पुरंदरच्या पट्ट्यात बुधवारी रात्री नऊच्या सुमारास मोठा स्फोट झाल्याचा आवाज झाला. यामुळे भीतीचे वातावरण पसरले होते. ...

कांदा निर्यात अनुदानास तीन महिन्यांची मुदतवाढ - Marathi News | Three months extension of onion export subsidy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कांदा निर्यात अनुदानास तीन महिन्यांची मुदतवाढ

केंद्र सरकारने कांदा निर्यात अनुदानास जुलै ते सप्टेंबर अशी पुढील तीन महिन्यांसाठी मुदतवाढ दिल्याची माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली. ...

आरक्षणविरोधी काळा कायदा रद्द करा - Marathi News | Cancel the black law on reservation | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आरक्षणविरोधी काळा कायदा रद्द करा

काही महिन्यापूर्वी उच्च न्यायालयात आरक्षणाबाबत ओबीसी, एससी, एसटी, एनटी, एसबीसी लोकांवर अन्याय व आघात करणारा निर्णय झाला आहे. ...