लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'एक देश, एक निवडणूक'वर नितीश कुमारांच्या पक्षाला ही चिंता; जेपीसी बैठकीत मुद्दा काढणार - Marathi News | Nitish Kumar's MP made question on 'one nation, one election' bill; JPC meeting will be not in favor of bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'एक देश, एक निवडणूक'वर नितीश कुमारांच्या पक्षाला ही चिंता; जेपीसी बैठकीत मुद्दा काढणार

३९ सदस्यांची ही समिती दोन विधेयकांवर चर्चा करत आहे. एक देश, एक निवडणुकीच्या व्यवहार्यतेवर सर्वांनी बोट ठेवले आहे. या विधेयकामुळे देशात एकाच वेळी निवडणुका घेता येतील. यामुळे प्रचंड पैसा वाचेल असे सांगितले जात आहे. ...

Google Maps ने दिला दगा; आसाम पोलीस थेट नागालँडला पोहोचले, स्थानिकांनी चोर समजले... - Marathi News | Betrayed by Google Maps; Assam police reached Nagaland straight away, locals mistaken for thieves | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google Maps ने दिला दगा; आसाम पोलीस थेट नागालँडला पोहोचले, स्थानिकांनी चोर समजले...

Google Map Wrong Route :गेल्या काही काळापासून Google Maps ने चुकीचा रस्ता दाखवल्यामुळे अनेक अपघात घडले आहेत. ...

दुबईत कामगारांच्या वस्तीत एका खोलीत २० जण; बुर्ज खलिफा सोडा, ‘ही’ वस्ती पाहिली का? - Marathi News | 20 people live in a worker settlement in Dubai Have you seen 'this' settlement let alone the Burj Khalifa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुबईत कामगारांच्या वस्तीत एका खोलीत २० जण; बुर्ज खलिफा सोडा, ‘ही’ वस्ती पाहिली का?

मुंबईतील धारावी झोपडपट्टीत एका झोपडीत १५ ते २० जण वास्तव्य करतात हे सर्वश्रूत आहे ...

भारतात २४ लाख ब्लू कॉलर नोकऱ्या निर्माण होणार, 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक संधी! - Marathi News | Quick Commerce Job : India to Need 2.4 Million Blue-Collar Workers by 2027 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतात २४ लाख ब्लू कॉलर नोकऱ्या निर्माण होणार, 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक संधी!

Quick Commerce Job : नोकरी संबंधी प्लॅटफॉर्म 'इंडीड' नुसार, २०२७ पर्यंत भारतात २४ लाख नोकऱ्या निर्माण होतील.  ...

घरच्या सिलेंडरमधून कारमध्ये भरला गॅस; गाडी सुरू करताच किटमध्ये स्फोट, तिघे गंभीर जखमी - Marathi News | Gas was filled into the car from a homemade cylinder; The kit exploded as soon as the car was started, three were seriously injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घरच्या सिलेंडरमधून कारमध्ये भरला गॅस; गाडी सुरू करताच किटमध्ये स्फोट, तिघे गंभीर जखमी

सिल्लोड शहरातील घटनेत एका शेळीचा मृत्यू झाला ...

"क्षमता असूनही उमेशला मराठी सिनेमात फार संधी मिळत नाही", प्रिया बापटची खंत - Marathi News | Priya bapat disappointed as her husband Umesh kamat not getting offer for marathi films despite having potential | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"क्षमता असूनही उमेशला मराठी सिनेमात फार संधी मिळत नाही", प्रिया बापटची खंत

"नुसतं प्रेक्षक येत नाहीत असं म्हणून चालणार नाही तर...", प्रिया बापट मराठी इंडस्ट्रीबाबत स्पष्टच बोलली ...

सर्पमित्राला बोलावण्यासाठी पैसे द्यावे लागतात का? - Marathi News | Do you have to pay to bring a snake charmer? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सर्पमित्राला बोलावण्यासाठी पैसे द्यावे लागतात का?

Gadchiroli : अवैधरित्या साप पकडण्याच्या प्रकाराला जिल्ह्यात ऊत ...

केमिकल सायन्समध्येही आता सहपदवीचे शिक्षण; अमेरिकेच्या विद्यापीठात शिकण्याची संधी - Marathi News | Associate degree education now available in Chemical Science Opportunity to study at St. Louis University, USA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केमिकल सायन्समध्येही आता सहपदवीचे शिक्षण; अमेरिकेच्या विद्यापीठात शिकण्याची संधी

येत्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून हा सह पदवीचा अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू केला जाणार आहे ...

नव्या वर्षात गुंतवणूकदारांना झटका, 'हा' शेअर ५ दिवसांपासून देतोय 'धक्के पे धक्का'; एक्सपर्ट म्हणतायत... - Marathi News | stock market kalyan jewellers india ltd share down daily last 5 days tp 770 rupees | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :नव्या वर्षात गुंतवणूकदारांना झटका, 'हा' शेअर ५ दिवसांपासून देतोय 'धक्के पे धक्का'; एक्सपर्ट म्हणतायत...

या वर्षाचा विचार करता, हा शेअर आतापर्यंत १३% ने घसरला आहे... ...