लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या उद्योगपतींचा हृद्य सन्मान; लोकमतचा ४३ वा वर्धापन दिन उत्साहात - Marathi News | Heartfelt tribute to the industrialists who created the world from nothing; Lokmat Chhatrapati Sambhajinagar Edition's 43rd anniversary celebrated with enthusiasm | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या उद्योगपतींचा हृद्य सन्मान; लोकमतचा ४३ वा वर्धापन दिन उत्साहात

लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, त्या काळात वृत्तपत्र सुरू करणं धाडसाचं होतं. परंतु मराठवाड्यातील जनतेचे प्रेम, मिळालेला प्रतिसाद व पाठबळामुळे ते शक्य झाले. त्यामुळे मराठवाड्याच्या जनतेला मी प्रणाम करतो. ...

भाजपात प्रवेश केलेल्या नगरसेवकांनी उमेदवारीची काळजी करावी; 'त्या' वक्तव्यावर सामंत संतापले - Marathi News | Corporators who joined BJP should worry about their candidature; Samant gets angry over 'that' statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपात प्रवेश केलेल्या नगरसेवकांनी उमेदवारीची काळजी करावी; 'त्या' वक्तव्यावर सामंत संतापले

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी याची गंभीर दखल घ्यावी व त्यांची तोंडे बंद करावीत अशी मागणीही सामंत यांनी केली ...

Ratnagiri: अनधिकृत मासेमारीवर ड्रोनची नजर, सागरी सुरक्षाही बळकट होणार  - Marathi News | Implementation of drone based monitoring and digital data maintenance system to monitor illegal fishing boats | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: अनधिकृत मासेमारीवर ड्रोनची नजर, सागरी सुरक्षाही बळकट होणार 

ड्रोन हे सागरी पोलिस विभागाशी समन्वय साधून वापरण्यात येणार ...

Cotton Market : दरवाढीच्या प्रतीक्षेत निम्मा कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरात - Marathi News | Cotton Market: Half of the cotton is still in farmers' homes awaiting price hike | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस बाजारभाव

Cotton Market : केंद्र शासनाने कापसाचे हमी दर जाहीर केले. मात्र त्यापेक्षाही जास्त खर्च कापसाला आला आहे. सीसीआयकडून मिळणारा दर पडवणारा नसल्याने जिल्ह्यातील निम्म्या अधिक शेतकऱ्यांनी कापूस राखून ठेवला आहे. वाचा सविस्तर ...

पूरपीडितांना डावलले; यादीत बोगस लाभार्थ्यांची नावे - Marathi News | Flood victims ignored; names of bogus beneficiaries in the list | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पूरपीडितांना डावलले; यादीत बोगस लाभार्थ्यांची नावे

शेतकऱ्यांचा आरोप: उराडी गावातील प्रकार ...

ताडफळांचा तोरा वाढला; वाचा काय मिळतोय दर - Marathi News | The price of palm trees has increased; read what is the price being paid | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ताडफळांचा तोरा वाढला; वाचा काय मिळतोय दर

Tad Gole : पर्यटन हंगाम बरहत असतानाच अलिबाग तालुक्यात ताडफळांचा दर तेजीत आहे. गेल्यावर्षी ही फळे प्रति डझन १०० या दराने विकण्यात येत होती. आता त्यामध्ये ३० रुपयांनी वाढली आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'तू' म्हणून हाक मारणारी ती व्यक्ती कोण?; मुलाखतीत भावूक - Marathi News | PM Modi Podcast with Nikhil kamath: Who is that person who call Prime Minister Narendra Modi 'you'?; Emotional in the first podcast interview | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'तू' म्हणून हाक मारणारी ती व्यक्ती कोण?; मुलाखतीत भावूक

माझं जीवन एका भटकत्या व्यक्तीसारखं होते, मला कोण विचारणार..पण मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा माझ्या मनात काही इच्छा निर्माण झाल्या असं मोदींनी सांगितले.  ...

'The Roshans'चा ट्रेलर पाहिलात का? हृतिकच्या कुटुंबाची गुपितं उलगडणार - Marathi News | The Roshans Trailer Out Hrithik Roshan's Family Legacy Docu-series Features Srk Priyanka Chopra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'The Roshans'चा ट्रेलर पाहिलात का? हृतिकच्या कुटुंबाची गुपितं उलगडणार

'द रोशन्स' (The Roshans) ही बहुप्रतिक्षित डॉक्यु-सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.  ...

ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना 'सर्वोच्च' दिलासा, 1 लाख कोटी रुपयांच्या GST नोटीसला स्थगिती - Marathi News | Supreme Court relief to online gaming companies, GST notice worth Rs 1 lakh crore suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना 'सर्वोच्च' दिलासा, 1 लाख कोटी रुपयांच्या GST नोटीसला स्थगिती

ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. ...