लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

473KM ची रेंज अन् 58 मिनिटांत फुल चार्ज; Hyundai ने लॉन्च केली क्रेटा EV, किंमत किती..? - Marathi News | Hyundai Creta EV: Range of 473KM and full charge in 58 minutes; Hyundai launches EV Creta | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :473KM ची रेंज अन् 58 मिनिटांत फुल चार्ज; Hyundai ने लॉन्च केली क्रेटा EV, किंमत किती..?

Hyundai Creta Electric SUV: दिल्लीच्या भारत मंडपम येथे सुरू असलेल्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये ही इलेक्ट्रिक SUV लॉन्च करण्यात आली. ...

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण: शासनाचा प्रतिनिधी दुसऱ्यांदा आईकडे १० लाखांचा चेक घेऊन गेला, पण...  - Marathi News | Somnath Suryavanshi death case Government representative gives Rs 10 lakh cheque to mother for second time but she denied | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण: शासनाचा प्रतिनिधी दुसऱ्यांदा आईकडे १० लाखांचा चेक घेऊन गेला, पण... 

राज्यभर या प्रकरणावरून गदारोळ झाला असून सूर्यवंशी यांना न्याय मिळावा, अशी मागणी केली जात आहे.  ...

शेतकऱ्यांच्या धानाला प्रति हेक्टर २० हजार रुपये बोनसचा आदेश केव्हा ? - Marathi News | When will the order for a bonus of Rs 20,000 per hectare be given to farmers for paddy? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शेतकऱ्यांच्या धानाला प्रति हेक्टर २० हजार रुपये बोनसचा आदेश केव्हा ?

Gondia : महायुती सरकारने नागपूर अधिवेशनादरम्यान केली होती घोषणा ...

Maha Kumbh 2025: महाकुंभमेळ्यात गेलेल्या सौरभने सांगितला विलक्षण अनुभव, म्हणतो- "मी सेलिब्रिटी आहे म्हणून..." - Marathi News | tv actor saurabh choughule shared experience of prayagraj mahakumbh mela | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Maha Kumbh 2025: महाकुंभमेळ्यात गेलेल्या सौरभने सांगितला विलक्षण अनुभव, म्हणतो- "मी सेलिब्रिटी आहे म्हणून..."

मराठी अभिनेता सौरभ चौगुलेदेखील कुंभमेळ्यात गेला होता. याचा अनुभव त्याने शेअर केला आहे.  ...

क्रिकेटर रिंकू सिंगने केला महिला खासदाराशी साखरपुडा, जाणून घ्या कोण आहे 'ती' तरूणी? - Marathi News | Team India cricketer Rinku Singh got engaged to SP MP Priya Saroj know who is his partner | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटर रिंकू सिंगने केला महिला खासदाराशी साखरपुडा, जाणून घ्या कोण आहे 'ती' तरूणी?

Rinku Singh Engagement : रिंकू सिंग हा गेल्या २-३ वर्षांत टीम इंडियासाठी महत्त्वाचा मॅच फिनिशर म्हणून भूमिका बजावतोय ...

"ओवेसीचं म्हणणं खरं आहे..., अर्धे हिंदू तर एका झटक्यात नष्ट होतील; शिवरायांकडून प्रेरणा घेणं आवश्यक" - राजा भैया - Marathi News | "Owaisi's statement is true half of Hindus will be destroyed in an instant; it is necessary to take inspiration from Shivaji Maharaj says Raja Bhaiya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ओवेसीचं म्हणणं खरं आहे..., अर्धे हिंदू तर एका झटक्यात नष्ट होतील; शिवरायांकडून प्रेरणा घेणं आवश्यक" - राजा भैया

दिव्य प्रेम सेवा मिशनने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले, आज हिंदू समाजाला बऱ्याच वाईट गोष्टी दूर कराव्या लागतील. याशिवाय, आपल्या अस्तित्वासाठी देखील प्रयत्न करावे लागतील. ...

गर्लफ्रेंडवरून दोघे भिडले, त्यांच्या वादात पडल्याने दुसऱ्याच तरुणाच्या पोटात चाकूचा वार - Marathi News | Angry over hanging out with girlfriend, young man stabbed 12 inches deep in stomach | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गर्लफ्रेंडवरून दोघे भिडले, त्यांच्या वादात पडल्याने दुसऱ्याच तरुणाच्या पोटात चाकूचा वार

तीन तासांत दोन मुख्य हल्लेखोर अटकेत, तरुणी पसार ...

"हा एक मानसिक छळ असून.."; पंजाबमध्ये 'इमर्जन्सी'वर बंदीची मागणी केल्याने कंगना राणौतचा संताप - Marathi News | actress kangana ranaut reaction on emergency movie banned in punjab | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हा एक मानसिक छळ असून.."; पंजाबमध्ये 'इमर्जन्सी'वर बंदीची मागणी केल्याने कंगना राणौतचा संताप

'इमर्जन्सी' सिनेमावर पंजाबमध्ये बंदीची मागणी करण्यात आली असून कंगनाने याविषयी खुलासा केलाय (emergency, kangana ranaut) ...

माणुसकी दाखवणे महागात पडले! ऑटो चालकाला मदत केल्यामुळे बस चालकाने नोकरी गमावली - Marathi News | Showing humanity cost a lot Bus driver loses job for helping auto driver in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माणुसकी दाखवणे महागात पडले! ऑटो चालकाला मदत केल्यामुळे बस चालकाने नोकरी गमावली

सोशल मीडियावर ऑटो चालकाला बस चालक मदत करत असल्याचे दिसत आहे, या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...