लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अपघातानंतर मृतदेहांच्या अंगावरील सोने चोरीप्रकरणी एकाला अटक - Marathi News | One arrested for stealing gold from bodies after accident | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपघातानंतर मृतदेहांच्या अंगावरील सोने चोरीप्रकरणी एकाला अटक

मृतांच्या अंगावर असलेले २ लाख ७० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि जखमीच्या खिशातील १३ हजार रुपयेही चोरी झाल्याचे नातेवाईकांना दिसून आले. ...

५५ कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचे होते उद्दिष्ट मात्र जिल्ह्यात अर्धीच उद्दिष्टपूर्ती - Marathi News | The target was to collect revenue of Rs 55 crore, but only half of the target was achieved in the district. | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :५५ कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचे होते उद्दिष्ट मात्र जिल्ह्यात अर्धीच उद्दिष्टपूर्ती

२७.३२ कोटींची वसुली : तीन महिन्यांत उद्दिष्टपूर्तीचे आव्हान ...

दबंग IPS अधिकारी शिवदीप लांडेंचा राजीनामा मंजूर; केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केली अधिसूचना - Marathi News | IPS Shivdeep Lande: Resignation of IPS officer Shivdeep Lande accepted; Union Home Ministry issues notification | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दबंग IPS अधिकारी शिवदीप लांडेंचा राजीनामा मंजूर; केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केली अधिसूचना

Shivdeep Lande: महाराष्ट्राचे सूपुत्र IPS शिवदीप लांडे यांच्या नावाने बिहारचे गुंड थरथर कापायचे. ...

केजरीवाल यांच्या कारने भाजपाच्या कार्यकर्त्याला चिरडले, आपचे आरोप फेटाळत प्रवेश वर्मांचा दावा - Marathi News | Arvind Kejriwal's car crushed a BJP worker, claims Parvez Verma, rejecting AAP's allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल यांच्या कारने भाजपाच्या कार्यकर्त्याला चिरडले, आपचे आरोप फेटाळत प्रवेश वर्मांचा दावा

Delhi Election 2024: दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपा आणि आपमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. एकीकडे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ताफ्यावर दगडफेक करून हल्ला केल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला होत ...

केसांची शेपटी झाली-रोज गळतात? 5 गोष्टी करा, महिन्याभरात कंबरेपर्यंत लांबच लांब होतील केस - Marathi News | Top 5 Hair Growth Tips : How To Grow Hairs Faster In a Month Hair Care Tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केसांची शेपटी झाली-रोज गळतात? 5 गोष्टी करा, महिन्याभरात कंबरेपर्यंत लांबच लांब होतील केस

Top 5 Hair Growth Tips : केसांच्या चांगल्या वाढीसाठी नियमित स्पिल्ट एंड्स काढत राहायला हवेत. यामुळे केसांची वाढ चांगली होईल. ...

रेल्वे पोलीस अधिकाऱ्याच्याच घरी चोरी ; तीन लाखांचा मुद्देमाल लंपास - Marathi News | Railway police officer robbed of valuables worth three lakhs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे पोलीस अधिकाऱ्याच्याच घरी चोरी ; तीन लाखांचा मुद्देमाल लंपास

Nagpur : घराजवळच्या चोरट्याने हात मारल्याचा संशय ...

भरपूर पैसा असल्याने क्रिकेट लाेकप्रिय, भ्रष्टाचार व राजकारणाने इतर खेळांचे नुकसान - Marathi News | Cricket is popular because of a lot of money, corruption and politics are harming other sports. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भरपूर पैसा असल्याने क्रिकेट लाेकप्रिय, भ्रष्टाचार व राजकारणाने इतर खेळांचे नुकसान

शशांक मनाेहर : ‘जस्टा काजा’मध्ये ऊर्जामय पॅनल चर्चा ...

"त्याने नखांमध्ये ब्लेड लपवलं होतं इतक्यात.."; अक्षय कुमारने सांगितला चाहत्याचा थरारक किस्सा - Marathi News | sky force movie actor akshay kumar talk about fan shocking incident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्याने नखांमध्ये ब्लेड लपवलं होतं इतक्यात.."; अक्षय कुमारने सांगितला चाहत्याचा थरारक किस्सा

अक्षय कुमारने त्याच्या चाहत्याचा अंगावर काटा आणणारा एक किस्सा मुलाखतीत सांगितला. काय म्हणाला अक्षय? ...

Maize Bajar Bhav : 'या' बाजारात मिळाला मक्याला चांगला दर वाचा सविस्तर - Marathi News | Maize Bazaar Bhav: Good price of maize found in 'this' market Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'या' बाजारात मिळाला मक्याचा चांगला दर वाचा सविस्तर

Maize Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याच्या आवक किती झाली आणि त्याला काय दर मिळाला ते वाचा सविस्तर ...