लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कारभार हाती घेताच ट्रम्प यांनी केलं हे काम; जीव वाचवणारा 'मोहरा' झाला जगावर नजर ठेवणारा अमेरिकेचा 'चेहरा’ - Marathi News | america donald trump sean curran will lead the united states secret service know who helped to cover trump in gun firing in pennsylvania | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कारभार हाती घेताच ट्रम्प यांनी केलं हे काम; जीव वाचवणारा 'मोहरा' झाला जगावर नजर ठेवणारा अमेरिकेचा 'चेहरा’

निवडणुकीवेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला होता, यावेळी सीन करन यांनी ट्रम्प यांचा जीव वाचवला होता. ...

अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा पत्नीसोबत डान्स, पहा फोटो - Marathi News | us president donald trump gets romantic with his wife melania trump see photos | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेताच डोनाल्ड ट्रम्प यांचा पत्नीसोबत डान्स, पहा फोटो

Donald Trump Dancing With His Wife: अमेरिकेचे ४७वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतली. या सोहळ्यानंतर ट्रम्प पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्यासोबत रोमँटिक झाल्याचे दिसले. ...

नदी ओलांडून मेघालयात शिरला, प. बंगालमार्गे मुंबईत आला; सैफच्या हल्लेखोरानं कशी केली भारतात एन्ट्री? जाणून थक्क व्हाल - Marathi News | saif ali khan attack case Crossed the river and entered Meghalaya, came to Mumbai via West Bengal; How did Saif's attacker enter India? You will be surprised to know | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नदी ओलांडून मेघालयात शिरला, प. बंगालमार्गे मुंबईत आला; सैफच्या हल्लेखोरानं कशी केली भारतात एन्ट्री? जाणून थक्क व्हाल

चौकशीदरम्यान, या हल्लेखोराने बांगलादेशातून भारतात कसा प्रवेश केला यासंदर्भातही माहिती दिली आहे... ...

पश्चिम रेल्वेच्या २७७ लोकल ट्रेन तीन दिवस रद्द; लांब पल्ल्याच्या गाड्यांचाही समावेश - Marathi News | 275 local train services of Western Railway cancelled over the weekend | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम रेल्वेच्या २७७ लोकल ट्रेन तीन दिवस रद्द; लांब पल्ल्याच्या गाड्यांचाही समावेश

पश्चिम रेल्वेच्या २७५ लोकल ट्रेन तीन दिवस रद्द करण्यात आल्या आहेत ...

कंपन्या अन् शाळांकडे ४२३ कोटींची थकबाकी...! महापालिकेकडून मालमत्ता सील करण्यास सुरुवात - Marathi News | Companies and schools owe Rs 423 crores...! Municipal Corporation starts sealing properties | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कंपन्या अन् शाळांकडे ४२३ कोटींची थकबाकी...! महापालिकेकडून मालमत्ता सील करण्यास सुरुवात

टाटा मोटर्स कंपनीच्या मोकळ्या जमिनींचा १५० कोटींचा मालमत्ताकर थकीत आहे. मात्र ...

रेणुका शहाणेच्या स्माईलवर नेटकरी फिदा, विमातळावर दोन्ही मुलांसोबत दिसली अभिनेत्री - Marathi News | renuka shahane seen smiling spotted at mumbai airport with both sons video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेणुका शहाणेच्या स्माईलवर नेटकरी फिदा, विमातळावर दोन्ही मुलांसोबत दिसली अभिनेत्री

रेणुका शहाणेंचा सुंदर पेहराव आणि मुलांचा साधेपणा पाहून नेटकरी त्यांचं कौतुक करत आहेत. ...

अतूट प्रेम! महाकुंभमध्ये हरवली सासू, ढसाढसा रडली सून; Video पाहून युजर्सचे पाणावले डोळे - Marathi News | prayagaraj Mahakumbh 2025 mother in law lost in the fair viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अतूट प्रेम! महाकुंभमध्ये हरवली सासू, ढसाढसा रडली सून; Video पाहून युजर्सचे पाणावले डोळे

Mahakumbh 2025 : महाकुंभसाठी गेलेल्या एका महिलेची सासू हरवली. यानंतर खूप वेळ शोधूनही जेव्हा सासू सापडली नाही तेव्हा सून ढसाढसा रडायला लागली. ...

कर वाचवण्यासाठी चांगला गुंतवणूक पर्याय शोधत आहात? हे आहेत बेस्ट ऑफ ५ - Marathi News | Looking for a good investment option to save tax? Here are the best 5 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर वाचवण्यासाठी चांगला गुंतवणूक पर्याय शोधत आहात? हे आहेत बेस्ट ऑफ ५

Tax Saving Investments : एनपीएसमध्ये ५० हजार रुपयांच्या योगदानावर तुम्ही अतिरिक्त कर सूट मागू शकता. इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम हा आयकर कायद्याच्या कलम ८०C अंतर्गत कर लाभांचा दावा करण्याचा सर्वोत्तम पर्याय आहे. ...

वाल्मीक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलली - Marathi News | Hearing on Walmik Karad's bail application postponed again | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाल्मीक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलली

वाल्मीक कराड याचे वकील ॲड. अशोक कवडे यांनी सुनावणी पुढे ढकलण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. ...