लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"मम्मी मला माफ कर, लग्न करत असाल तर..."; पत्नीच्या छळानंतर पत्र लिहीत नितीनने संपवलं आयुष्य - Marathi News | MP Photographer Nitin Padiyar End his life by blaming his wife and mother in law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मम्मी मला माफ कर, लग्न करत असाल तर..."; पत्नीच्या छळानंतर पत्र लिहीत नितीनने संपवलं आयुष्य

मध्य प्रदेशात तरुणीने पत्नी आणि तिच्या कुटुंबियांना कंटाळून आपला जीव दिल्याची घटना समोर आली आहे. ...

काय आहे गुलियन बॅरी सिंड्रोम आणि कोणती असतात या आजाराची लक्षणं? - Marathi News | What is guillain barre syndrome know the causes symptoms and treatment | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :काय आहे गुलियन बॅरी सिंड्रोम आणि कोणती असतात या आजाराची लक्षणं?

Guillain Barre Syndrome: काही दिवसातच गुलियन बॅरी सिंड्रोम पूर्ण शरीरात पसरतो. सुरूवातीला याची लागण झाल्यावर श्वसनांसंबंधी समस्या होतात. ...

“CM देवेंद्र फडणवीस दावोसहून आल्यावर सगळे प्रश्न सुटतील, पालकमंत्रीपद...”: DCM एकनाथ शिंदे - Marathi News | deputy cm eknath shinde reaction over guardian minister dispute issue in mahayuti govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“CM देवेंद्र फडणवीस दावोसहून आल्यावर सगळे प्रश्न सुटतील, पालकमंत्रीपद...”: DCM एकनाथ शिंदे

Deputy CM Eknath Shinde News: आमच्यात श्रेयवादाची लढाई नाही. महाराष्ट्रातील जनतेला काय मिळेल? ही भावना ठेवून आम्ही करत आहोत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

IAS, IPS होण्याची सुवर्णसंधी; UPSC ने जारी केली अधिसूचना, जाणून घ्या संपूर्ण तपशील... - Marathi News | UPSC CSE 2025: Golden opportunity to become IAS, IPS; UPSC has issued notification, know complete details | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :IAS, IPS होण्याची सुवर्णसंधी; UPSC ने जारी केली अधिसूचना, जाणून घ्या संपूर्ण तपशील...

UPSC CSE 2025 Notification: केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा 2025 ची अधिसूचना जारी केली आहे. ...

साावधान! झटपट पैसे कमवण्याची हाव पडली महागात; गेमिंग App मुळे गमावले ३० लाख - Marathi News | himachal pradesh cyber crime man lost rs 30 lakh on gaming app | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साावधान! झटपट पैसे कमवण्याची हाव पडली महागात; गेमिंग App मुळे गमावले ३० लाख

एका व्यक्तीने गेमिंग App वर कोट्यवधी रुपये जिंकण्याच्या लोभात ३० लाख रुपये गमावले. ...

जिल्ह्यात पशुवैद्यकीय पदे रिक्त असल्याने एका डॉक्टरला सांभाळावा लागतो दोन ते तीन दवाखान्याचा भार - Marathi News | As there are no veterinary posts vacant in the district, one doctor has to handle the burden of two to three clinics. | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्ह्यात पशुवैद्यकीय पदे रिक्त असल्याने एका डॉक्टरला सांभाळावा लागतो दोन ते तीन दवाखान्याचा भार

Gadchiroli : १६ गावे दोन पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत येतात ...

फरहान अख्तरने दिली 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'च्या सीक्वेलची हिंट, शेअर केला Video - Marathi News | Farhan Akhtar hints sequel of Zindagi Na Milegi Dobara shares video with hrithik roshan and abhay deol | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फरहान अख्तरने दिली 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'च्या सीक्वेलची हिंट, शेअर केला Video

हृतिक, अभय देओल अन् फरहान अख्तरने शेअर केला व्हिडिओ ...

पुण्यात एमपीएससी क्लास चालकांकडून खंडणीची मागणी ? संभाजी ब्रिगेडचा खळबळजनक आरोप - Marathi News | Demand for extortion from MPSC class drivers in Pune? Sensational allegation by Sambhaji Brigade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात एमपीएससी क्लास चालकांकडून खंडणीची मागणी ? संभाजी ब्रिगेडचा खळबळजनक आरोप

व्हॉट्सॲप चॅट्स आणि महेश घरबुडे यांचे विविध नेत्यांसोबतचे फोटोही पत्रकारांसमोर सादर करण्यात आले. ...

१५ दिवसांत ५७००० कोटींना फोडणी... ट्रम्प यांच्या येण्यानं आणखी नुकसान होणार, गुंतवणूकदारांनी काय करावं? - Marathi News | 57000 crores burn loss in 15 days fii selling america donald Trump arrival will cause further losses what should investors do | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१५ दिवसांत ५७००० कोटींना फोडणी... ट्रम्प यांच्या येण्यानं आणखी नुकसान होणार, गुंतवणूकदारांनी काय करावं?

शेअर बाजारात उत्साह येतोय असं म्हणताच त्यात पुन्हा घसरणीचं सत्र सुरू होताना दिसतंय. या महिन्यात सेन्सेक्स तब्बल २३०० अंकांनी घसरला. तर निफ्टी २.६ टक्क्यांनी घसरलाय. ...