Jalgaon Train Accident: लखनऊवरून मुंंबईकडे येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमधील एका बोगीत आग लागल्याच्या भीतीने त्यातील प्रवासी रेल्वे रुळांवर थांबले असतानाच वेगात आलेल्या कर्नाटक एक्स्प्रेसखाली सापडून बाराजण ठार झाले. ...
Nanded News: बाजारात कापसाचे दर वाढतील या आशेवर अर्धाअधिक कापूस शेतकऱ्यांच्या शेतात-घरातच पडून आहे. सध्या आहे त्यापेक्षा कापसाचे आणखी कमी भाव होणार नाहीत, असा ‘सीसीआय’ला (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) अंदाज आहे. ...
Saif Ali Khan News: जीवघेण्या हल्ल्यातून बचावलेल्या अभिनेता सैफ अली खान याच्या घराची सुरक्षा व्यवस्था आता अभिनेता रोनित रॉयच्या एजन्सीकडे सोपविण्यात आली आहे. ...
Jalgaon Train Accident: कर्नाटक एक्सप्रेसच्या खाली आलेल्यांचे छिन्नविछिन्न मृतदेह पाहून शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात सारेच सुन्न झाले. मृतांमध्ये सारेच परप्रांतीय तसेच नातेवाईक जवळ नसल्याने आक्रोश करायलाही कोणीच नव्हते. ...
Jalgaon Train Accident: मुबंईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेस (क्र. १२५३३) या सुपरफास्ट गाडीतील प्रवाशांना एका चहा विक्रेत्याने आग लागल्याची माहिती दिली आणि प्रवाशांचा धीर सुटला. ...
Jalgaon Railway Accident: परधाडे रेल्वेस्टेशनजवळ झालेल्या रेल्वे अपघातानंतर कुणाचे हात, कुणाचे पाय, तर कुणाचे अर्धे धड रेल्वेच्या ट्रॅकवर पडलेले होते. जखमी प्रवाशांना होत असलेल्या वेदनांमुळे ते किंचाळत होते. ...
Leopards in Maharashtra: राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शेतशिवारालगतच्या वसाहतींमध्ये बिबट्यांची दहशत वाढली आहे. महाराष्ट्रात सद्यस्थितीत ४ हजार ८०० च्या जवळपास बिबटे असल्याची नोंद वन्यजीव विभागाकडे आहे. ...
Mumbai Crime News: मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यभरात विविध इमारती फिरून घरकामाचा शोध घ्यायचा. कामावर रुजू होताच अवघ्या काही तासांत साफ सफाईच्या बहाण्याने घरातील किमती ऐवजावर डल्ला मारणाऱ्या मोलकरणीने सर्वांचीच झोप उडवली आहे. ...