लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

या पाच चुका इलेक्ट्रिक कारला करू शकतात राख, या पाच चुका पडू शकतात महागात - Marathi News | These five mistakes can ruin an electric car, these five mistakes can be costly | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :या पाच चुका इलेक्ट्रिक कारला करू शकतात राख, या पाच चुका पडू शकतात महागात

Electric Car: विजेवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक कार नुकत्याशा रुळत आहेत. चालवण्यास अगदी कमी खर्च आणि थेट प्रदूषण होत नसल्याने त्या लोकप्रिय ठरत आहेत. मात्र इलेक्ट्रिक कारची अंतर्गत रचना ही बरीच गुंतागुंतीची असल्याने त्या चालवण्यास अत्यंत गुंतागुंतीच्या आहे ...

"अमित शाह काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष", काँग्रेस ज्येष्ठ नेत्याची जीभ घसरली - Marathi News | deoghar jharkhand keshav mahto kamlesh tongue slips calls amit shah congress national president | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अमित शाह काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष", काँग्रेस ज्येष्ठ नेत्याची जीभ घसरली

बुधवारी देवघरच्या मोहनपूर परिसरातील चोपामोड येथील एका कार्यक्रमात केशव महतो कमलेश बोलत असताना त्यांची जीभ घसरली. ...

Agriculture News : नाशिक जिल्ह्यातील 658 गावांना वैयक्तिक विहीर खोदण्यास बंदी, वाचा सविस्तर  - Marathi News | 658 villages in Nashik district banned from digging individual wells, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यातील 658 गावांना वैयक्तिक विहीर खोदण्यास बंदी, वाचा सविस्तर 

Agriculture News : पिण्यासाठी सिंचनासाठी पाण्याचा व अतिउपसा सातत्याने होत असल्यामुळे भूजल पातळी कमालीची खालावली आहे. ...

"अशोभनीय आणि बेताल पद्धतीने...", तब्बू कुणावर भडकली? - Marathi News | Tabu Issues Angry Statement After Article Claims She Said no Marriage, Just Want A Man In Bed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अशोभनीय आणि बेताल पद्धतीने...", तब्बू कुणावर भडकली?

जाहिर माफी मागावी, अशी मागणी तब्बूनं केली आहे. ...

"...ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी खंत"; नारायण राणे झाले भावूक,  बाळासाहेबांबद्दल लिहिली पोस्ट - Marathi News | Narayan rane gets emotional on balasaheb Thackeray jayanti, shares feeling | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी खंत"; नारायण राणे झाले भावूक,  बाळासाहेबांबद्दल लिहिली पोस्ट

Narayan Rane Balasaheb Thackeray: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे भावूक झाले.  ...

Pune: 'मला या महिलेनं मारून टाकण्याचा प्रयत्न केला', पतीचा व्हिडिओ व्हायरल, कात्रीने गळा कापून केला खून - Marathi News | 'This woman tried to kill me', husband's video goes viral, murder by slitting his throat with scissors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मला या महिलेनं मारून टाकण्याचा प्रयत्न केला', पतीचा व्हिडिओ व्हायरल, कात्रीने गळा कापून केला खून

मला या महिलेने मारून टाकण्याचा प्रयत्न केला होता. या महिलेने तिची माणसं पुण्यात पेरलेली आहेत, म्हणून मला तिला मारावं लागलं ...

२ टर्मच्या आमदारानं पत्नीला सोबत घेत मंत्र्यांच्या बहिणीला गंडवलं; नेमकं काय घडलं? - Marathi News | A 2-term MLA Subhash Pasi and his wife Rina Pasi Arrested by UP Police for alleged fraud involving Rs 49 lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२ टर्मच्या आमदारानं पत्नीला सोबत घेत मंत्र्यांच्या बहिणीला गंडवलं; नेमकं काय घडलं?

कोर्टाकडून सुभाष पासी आणि रिना पासी यांच्याबाबत अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले ...

तांड्यावरील घरांना अचानक आग, गूढ वाढल्याने अंनिसकडून शोधमोहीम; ग्रामस्थांमध्ये भीती - Marathi News | Sudden fire in houses on Tanda, search operation by ANIS; Fear among villagers, administration unaware | Latest beed News at Lokmat.com

बीड :तांड्यावरील घरांना अचानक आग, गूढ वाढल्याने अंनिसकडून शोधमोहीम; ग्रामस्थांमध्ये भीती

कुप्पा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ९० ते १०० लोकसंख्येच्या या तांड्यावरील पाच घरांना आतापर्यंत आग लागलेली आहे. ...

VIDEO: स्वामी समर्थांच्या भक्तीत गौतमी पाटील झाली तल्लीन; नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक - Marathi News | gautami patil swami samarth paduka darshan seek blessings shared video on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: स्वामी समर्थांच्या भक्तीत गौतमी पाटील झाली तल्लीन; नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक

सोशल मीडियास्टार, नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) हिला कोणत्याही परिचयाची गरज नाही. ...