लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आयुषमान खुराणाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, म्हणाला "चंडीगडहून मुंबईत स्वप्न घेऊन..." - Marathi News | Ficci Frames Announces Ayushmann Khurrana As Brand Ambassador | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयुषमान खुराणाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, म्हणाला "चंडीगडहून मुंबईत स्वप्न घेऊन"

आयुषमानच्या शिरपेचात आणखी एक मानचा तुरा रोवला गेलाय.  ...

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावे -उद्धव सेनेची विनंती - Marathi News | Uddhav Sena requests that Hindu heart king Balasaheb Thackeray be posthumously awarded Bharat Ratna | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावे -उद्धव सेनेची विनंती

शिवसेनाप्रमुखांना  मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी केंद्र सरकारला आपण शिफारस करावी अशी विनंती आमदार सुनील प्रभू यांनी पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. ...

१६ लाख रोजगार, १५ लाख कोटींची गुंतवणूक; दावोस दौऱ्याने महाराष्ट्राला काय काय दिलं? - Marathi News | 16 lakh jobs, investment of Rs 15 lakh crore; What did the Davos visit give to Maharashtra?, CM Devendra Fadnavis PC | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१६ लाख रोजगार, १५ लाख कोटींची गुंतवणूक; दावोस दौऱ्याने महाराष्ट्राला काय काय दिलं?

भारताची आणि महाराष्ट्राची जी क्षमता वाढते त्याचे द्योतक हे करार आहेत असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. ...

आईचा 'तो' फोटो ठरला शेवटचा; मृतदेह पडलेल्या ठिकाणी जाताच मुलाच्या अश्रूंचा फुटला बांध - Marathi News | pushpak express accident That photo of the mother turned out to be the last; The son burst into tears as soon as he reached the spot where the body was found | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आईचा 'तो' फोटो ठरला शेवटचा; मृतदेह पडलेल्या ठिकाणी मुलाच्या अश्रूंचा फुटला बांध

पुष्पक एक्स्प्रेसमधून मुंबईकडे येण्यापूर्वीच १३ जणांवर काळाने झडप घातली. अपघात झालेल्या ठिकाणी आज जे दृश्य बघायला मिळालं, ते बघून उपस्थितांचेही डोळे पाणावले.  ...

'आधी इलॉन मस्क यांनी माफी मागावी,नंतरच स्टारलिंकला मंजुरी मिळेल'; पाकिस्तानने टेस्लाच्या मालकांनाच दिला इशारा - Marathi News | 'First Elon Musk should apologize, only then Starlink will be approved'; Pakistan warns Tesla owners | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'आधी इलॉन मस्क यांनी माफी मागावी,नंतरच स्टारलिंकला मंजुरी मिळेल'; पाकिस्तानने टेस्लाच्या मालकांनाच दिला इशारा

इलॉन मस्क यांच्या विधानाविरुद्ध पाकिस्तानमध्ये संताप व्यक्त केला आहे. इलॉन मस्क यांनी काही दिवसापूर्वी पाकिस्तानविरोधात विधान केल्याचा दावा पाकिस्तानी लोकांनी केला आहे. ...

"मला बुलडोजर पाठवावा लागला..."; बांगलादेशी घुसखोरांवरून योगींचा AAP वर थेट निशाणा - Marathi News | CM yogi adityanath attack on AAP arvind kejriwal over Bangladeshi infiltrators rohingya issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला बुलडोजर पाठवावा लागला..."; बांगलादेशी घुसखोरांवरून योगींचा AAP वर थेट निशाणा

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रोहिंग्या आणि बांगलादेशींचा उल्लेख करत, आपच्या नेत्यांनी त्यांना वसवल्याचा आरोप केला. ते म्हणाले, जामियाजवळील यूपीच्या जमिनीवरही असेच काही घडले होते, तेव्हा आपण बुलडोझर कारवाई केली आणि सर्वांना हटवले. ...

Mini Tractor Yojana : 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Application process for mini tractor scheme with 90 percent subsidy begins, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु, वाचा सविस्तर 

Mini Tractor Yojana : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाच्या (Samaj Kalyan Vibhag) माध्यमातून करण्यात आले आहे.  ...

Kolhapur: वन्यप्राण्यांना पाणी पाण्यासाठी दहा लाख खर्चून बंधारे बांधले, वर्षापूर्वीच कामाचे पितळ उघडे पडले  - Marathi News | the work of the dam built at a cost of 10 lakhs for easy access of water by wild animals in the forest area is poor In Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: वन्यप्राण्यांना पाणी पाण्यासाठी दहा लाख खर्चून बंधारे बांधले, वर्षापूर्वीच कामाचे पितळ उघडे पडले 

जानेवारीतच थेंबसुद्धा नाही, चौकशी करण्याची निसर्गप्रेमींची मागणी ...

'महाविद्यालयातील कर्मचारी काम करत नाहीत, वेतन परत घ्या'; संस्थाचालकाचे शासनाला पत्र - Marathi News | College employees are not working, take back their salaries; Institution director's letter to the government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'महाविद्यालयातील कर्मचारी काम करत नाहीत, वेतन परत घ्या'; संस्थाचालकाचे शासनाला पत्र

मासिक वेतनासाठी मागितले ८८ लाख ९१ हजार रुपये १८ दिवसांनी केले परत, खुलताबादच्या कोहिनूर महाविद्यालयातील धक्कादायक प्रकार ...