तुम्ही डाॅक्टरांनी उपवास करायचा नसतो. तुम्ही उपोषणाला न बसता इस्पितळात जायला हवे. तुमची इस्पितळातील ड्युटी महत्वाची आहे असे आपुलकीचे सल्ले देत गोव्याच्या राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांनी गोव्यातील डाॅक्टरांना सक्तीने सोमवारी चहा व खाद्यपदार्थ दिल ...
शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शुगर इन्स्टिट्यूटच्या धर्तीवर फलोत्पादन संशोधन संस्था व कृषीउत्पादन विपणन संघ स्थापण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. ...
चार दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी दोघांनी एका तरुणाला चाकूने भोसकून ठार मारण्याचा प्रयत्न केला. रविवारी पहाटे दीड ते पावणेदोनच्या सुमारास पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...
काश्मिरमधील दहशतवाद्यांना होणाऱ्या अर्थपुरवठ्याप्रकरणी तपास करत असलेल्या एनआयएला फुटीरतावादी हुर्रियत कॉन्फ्ररन्सच्या नेत्यांविरोधात सबळ पुरावे हाती लागले आहेत. या पुराव्यांच्या आधारावर फुटीरतावादी नेत्यांविरोधात पाश आवळण्याची तयारी एनआयएने केली आहे. ...
बलात्कारप्रकरणी कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमच्या घरी चोरी झाली आहे. बहादूरगढमधील मेंहदीपूर डबोडा परिसरात असणा-या राम रहीमच्या नाम चर्चा घरमध्ये घुसून चोरांनी हात साफ केले. ...
सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वे प्रवाशांना अडथळा ठरणारे मीरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानक आणि परिसरातील फेरीवाले हटवण्याची मागणी करत शिवसेनेने सोमवारी (2 ऑक्टोबर) आंदोलन केले. ...