जगाला मानवतेची व सर्वधर्म समभावाची शिकवण देणा-या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ४९ वा पुण्यतिथी महोत्सव त्यांची कर्मभूमी गुरूकुंज मोझरी येथे येत्या ४ ते ११ आॅक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. ...
नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील चार नागरी स्थानिक संस्थांना ६१ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात अमरावती महापालिकेसह वरूड, चिखलदरा व चांदूरबाजार नगरपरिषदेचा समावेश आहे. ...
अमरावती - परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन (डीसपीएस) योजनेंतर्गत जिल्हा परिषद कर्मचाºयांची जमा झालेली रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनत (एनपीएस) मध्ये वर्ग केली जाणार आहे. यातून शिक्षकांना वगळण्यात आले आहे. डीसीपीएसधारकांची जमा रक्कम एनपीएसमध्ये वर्ग कर ...
सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर आदी कर आडनावाचे जे मोठे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहेत त्यांचे मूळ गोव्यातच आहे. ते गोमंतकीयच ठरतात. त्यांचा जन्म गोव्यात झाला नाही तरी जिनेटीकली तरी ते गोमंतकीयच आहेत, असे मत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी येथ ...
एलफिन्स्टन रोड स्थानकाच्या पुलावर शुक्रवारी सकाळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाची मुंबई उपनगरी सेवेबाबतची बेपर्वाई पुन्हा एकदा उघड झालीय. ...
वाहनाच्या स्टिअरिंग व्हीलवर पकड अधिक घट्टही असावी व स्टिअरिंग व्हील फिरवण्याच्या कामातही सहजता यावी, असे एक शास्त्रीय तत्त्व लक्षात घेऊन तयार झालेला स्टिअरिंग नॉब हे विलक्षण साधन आहे. ...