राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय देशमुख यांनी यवतमाळातील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला अकस्मात भेट देऊन जणू सर्जिकल स्ट्राईक केला. त्यांनी स्वत:ची फारशी ओळख न देता सलग दोन वेळा तेथील स्थितीची पाहणी केली. ...
बंगळुरुत सुरु असलेल्या चौथ्या वन-डेत मुंबईकर रोहित शर्मानं आगळावेगळा विक्रम आपल्या नावावर केला आहे. असा विक्रम करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. ...
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 5 हजार रूपयांपासून 50 हजारांपर्यंत कॅश डिस्काउंट, एक्सचेंज ऑफरशिवाय अनेक प्रकारची सूट मारूतीकडून देण्यात येत आहे. प्रत्येक शहरासाठी ही ऑफर वेगवेगळ्या प्रकारे लागू असणार आहे. ...
पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयानं रेयान इंटरनॅशनल ग्रुपच्या तीन विश्वस्तांच्या अटकेला स्थगिती दिली आहे. गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमधला विद्यार्थी प्रद्युम्न हत्ये प्रकरणात या विश्वस्तांनी अटकपूर्व जामिनासाठी याचिका केली होती. ...
ठाणे - सलग दुस-या दिवशीही ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनाधिकृत बार, लाऊंज बार आणि हुक्का पार्लरवरील कारवाई सुरुच होती. दुस:या दिवशी पालिकेने शीळ - दिवा परिसरात कारवाईनंतरही नव्याने सुरु करण्यात आलेले दोन बार, सहा हुक्का पार्लरलसह ओवळा येथील चक्री ...
विम्याचे हप्ते भरूनही शेतक-यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. यामुळे आमदारांसह शेतकºयांनी गुरुवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत आपबिती सांगितली. ...
डोंबिवली येथील पुर्वेकडील शिळफाटा रोडवरील लोढा हेवन लगत असलेल्या एका मॉलच्या आवारात फिरण्यासाठी आलेल्या विद्याथ्र्याना या भागातील काही तरूणांनी अश्लील चाळे केल्याच्या आरोप करीत मारहाण केली. ...
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावर महत्त्वाचा पॉर्इंट (देवी पॉर्इंट) वर्षभरात हजारो भक्तांसह पर्यटक येथे आवर्जून भेट देतात चैत्र महिन्यासह नवरात्रोत्सवात देवी पॉर्इंटवर हजारो भक्तांची गर्दी असते. ...