अमरावती - पत्नीच्या मृत्यूचा आरोप आईवर लागल्याने द्वेष भावनेतून तो मृत पत्नीच्या फोटोवर देशी कट्ट्याने फायरिंग करायचा. चार महिन्यांपूर्वी घडलेला हा प्रकार गाडगेनगर पोलिसांच्या निदर्शनास आला. मंगळवारी पोलिसांनी संजय वसंत दळवी (३५,रा.शेगाव, अमरावती) य ...
कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांच्या दुरवस्थेसंदर्भात महापालिका आयुक्त पी. वेलारासू यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रस्त्यांची कामे सुरू असलेल्या ठिकाणांना अचानक भेटी देणे सुरू केल्यामुळे कामचुकार अधिकारी आणि ठेकेदारा ...
डोंबिवली शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावणा-या डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या श्रीगणेश मंदिर संस्थानाच्या अध्यक्षपदी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक, केडीएमसीच्या स्थायीचे सदस्य राहुल दामले यांची बिनविरोध निवड झाली. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराविरोधात येथील अन्यायग्रस्त विद्यार्थी कृती समितीने बुधवारी विद्यापीठ प्रवेशद्वारासमोर रक्तदान केले. ...
पूर्णा नदीपात्रात दोन दिवसांआधी तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजीच असताना मंगळवारी १५ वर्षीय कुमारिकेचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. संजना संतोष राठी (१५) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ...
भारतीय लष्कराने आज म्यानमारच्या सीमेवरील नागा दहशतवाद्यांचे तळ नेस्तनाबूत केले. यामध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झालाय. दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी ... ...
ग्रेटर नोएडामध्ये इंडिया एक्स्पो मार्च येथे ९ ते १४ फेब्रुवारी २०१८ या काळात ऑटो एक्स्पोमधील मोटर शो आयोजित करण्यात आला आहे. दर दोन वर्षांनी दिल्लीमध्ये होणारा हा ऑटो एक्स्पो म्हणजे वाहनप्रेमींसाठी व शौकिनांसाठी एक पर्वणी असते ...