बिहारमधील मुंगेर जिल्ह्यामध्ये सुधारगृह फोडून ३४ कैदी पसार झाले. ही घटना रविवारी घडली. पसार झालेल्या कैद्यांमध्ये बलात्कारी, खुनी आणि अल्पवयीन कैद्यांचा समावेश आहे. मात्र फरार झालेल्या कैद्यांपैकी १२ कैदी काही वेळाने परत सुधारगृहात हजर झाले. ...
अटक झालेल्या अल-कायदाचा दहशतवादी समीऊन रेहमान याला दहशतवादी संघटनेत काम केल्याबद्दल तसंच भारतात दहशतवाद पसरवण्यासाठी रोहिंग्यांची भरती केल्याबद्दल कोणतीच खंत नाहीये. मात्र त्याला एका गोष्टीची खंत आहे, ती म्हणजे आपल्या पत्नीला ज्याप्रकारे घटस्फोट दिला ...
पत्रकारिता आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरुण साधू यांचे आज पहाटे 4 वाजता निधन झालेले आहे. ...
दिल्ली उच्च न्यायालयानं आज बॉलिवूड चित्रपट पीपली लाइव्हचे सह-दिग्दर्शक महमूद फारुकी यांची अमेरिकन संशोधकाच्या बलात्कार प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे. ...
भारताकडून सणसणीत पराभवाला सामोरे गेलेल्या ऑस्ट्रेलियाच्या कप्तानाने, स्टीव्ह स्मिथने जसप्रीत बुमराह व भुवनेश्वर कुमारवर स्तुतीसुमने उधळली आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पाच गडी राखून पराभव केला. ...
मध्य प्रदेशात सध्या पंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या दरम्यान दातिया जिल्ह्यातील रुहेरा गावातील एका काँग्रेस नेत्याही गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ...
तालुक्यातील प्रकल्प ग्रस्तांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दाऊतपुर, दादाहारी वडगाव सह 5 गावांना मागील 15 दिवसांपासून विजेच्या समस्येला तोंड देण्याची वेळी आली आहे. दाऊतपुर 33 के.व्ही. सबस्टेशनचा ट्रान्स्फार्मर बिघडल्याने या गावात विजेचा प्रश्न निर्माण ...
तोट्यात चालत असल्याच्या नावावर चंद्रपूर जिल्ह्यातील तीन कोळसा खाणी बंद करण्याचे संकेत यापूर्वीच मिळाले होते. अशातच सोमवारी येथील लालपेठ नं. १ या कोळसा खाणीतील कोळसा उत्पादन व्यवस्थापनाने उत्पादन बंद केले आहे. ...
कुर्दी लोकांनी आपल्या स्वायत्त प्रांतासाठी स्वतःच जनमत चाचणी घेण्यास सुरु केली आहे. या चाचणीसाठी कुर्दीश प्रांत आणि इराकमधील काही अशांत प्रांतांमध्येही मतदान सुरु करण्यात आले आहे. ...