लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आयुक्त भेट देत नसल्याने जागरूक नागरिकांचा कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयात ठिय्या - Marathi News | Due to not visiting the Commissioner, the people of Kalyan-Dombivali Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आयुक्त भेट देत नसल्याने जागरूक नागरिकांचा कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयात ठिय्या

कल्याण, दि. २५ - कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त पी. वेलरासू हे नागरिकांना भेट देत नसल्याने महापालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. जोर्पयत आयुक्त भेट देत नाही. तोर्पयत ठिय्या आंदोलन मागे न घेण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.महापालिका ह ...

पंचमीला अंबाबाईची गजारूढ स्वरूपात पूजा - Marathi News | Panchamila worship of Ambabai in the form of compounding | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंचमीला अंबाबाईची गजारूढ स्वरूपात पूजा

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पाचव्या माळेला (सोमवारी) करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची गजारूढ रूपात पूजा बांधण्यात आली.  श्री अंबाबाईच्या नित्यक्रमातला सगळ्यात ... ...

पंचमीला अंबाबाईची गजारूढ स्वरूपात पूजा - Marathi News | Panchamila worship of Ambabai in the form of compounding-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पंचमीला अंबाबाईची गजारूढ स्वरूपात पूजा

वऱ्हाडच्या शकुंतलेची दैना; अच्छे दिनची प्रतीक्षा कायम! - Marathi News | Shakuntala of Varhad waiting for Good day ! | Latest vashim Videos at Lokmat.com

वाशिम :वऱ्हाडच्या शकुंतलेची दैना; अच्छे दिनची प्रतीक्षा कायम!

वाशिम : सन १९०३ पासून पुढील अनेक वर्ष व-हाडवासीयांची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणा-या शकुंतला रेल्वेची सध्या मात्र पुरती दैना ... ...

मालिका गमावणा-या कांगारूंना आणखी एक धक्का, बोट फ्रॅक्चर झाल्याने अव्वल खेळाडू मालिकेबाहेर - Marathi News | One more blow to the Kangaroos who lost the series, the number one out of the series due to fracture in the fracture | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मालिका गमावणा-या कांगारूंना आणखी एक धक्का, बोट फ्रॅक्चर झाल्याने अव्वल खेळाडू मालिकेबाहेर

टीम इंडियाच्या विरोधात एकदिवसीय मालिका गमावणा-या ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का बसला आहे. तिस-या वनडे दरम्यान त्यांचा अव्वल खेळाडू जखमी झाला. ...

मी निर्दोष ! बलात्कारी राम रहीमची शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात धाव - Marathi News | I'm innocent! The rapist raped the High Court against Ram Rahim's punishment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी निर्दोष ! बलात्कारी राम रहीमची शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात धाव

पंचकुला विशेष सीबीआय न्यायालयाने बलात्कार प्रकरणी सुनावलेल्या शिक्षेला गुरमीत राम रहीमने उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. दोन साध्वींवर आश्रमात बलात्कार करणा-या बाबा राम रहीमला, सीबीआय न्यायालयाने प्रत्येकी 10 वर्षे याप्रमाणे एकूण 20 वर्षांच्या तुरुं ...

पिंपरीत लोखंडी सज्जा कोसळून हिंजवडीत एक ठार, ३० जखमी  - Marathi News | One killed, 30 injured in steel pothole collapsing in Hinjewadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत लोखंडी सज्जा कोसळून हिंजवडीत एक ठार, ३० जखमी 

हिंजवडी फेज ३ मध्ये मजुरांसाठी उभारलेल्या पत्रा शेडचा लोखंडी सज्जा कोसळला  या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर त्यामध्ये ३० ते ३५ मजूर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. अजब लाल (वय ४५) असे मृत मजुराचे नाव आहे. ...

बिहारमध्ये सुधारगृह फोडले, खुनी, बलात्काऱ्यांसह ३४ कैदी पसार - Marathi News | 34 prisoners escaped with imprisonment in Bihar, murderers, rapists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये सुधारगृह फोडले, खुनी, बलात्काऱ्यांसह ३४ कैदी पसार

बिहारमधील मुंगेर जिल्ह्यामध्ये सुधारगृह फोडून ३४ कैदी पसार झाले. ही घटना रविवारी घडली. पसार झालेल्या कैद्यांमध्ये बलात्कारी, खुनी आणि अल्पवयीन कैद्यांचा समावेश आहे. मात्र फरार झालेल्या कैद्यांपैकी १२ कैदी काही वेळाने परत सुधारगृहात हजर झाले.  ...

'भारतात दहशतवाद पसरवल्याची नाही, मात्र पत्नीला तिहेरी तलाक दिल्याची खंत' - Marathi News | 'Terrorism has not spread in India, but it is important to give wife a divorce' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारतात दहशतवाद पसरवल्याची नाही, मात्र पत्नीला तिहेरी तलाक दिल्याची खंत'

अटक झालेल्या अल-कायदाचा दहशतवादी समीऊन रेहमान याला दहशतवादी संघटनेत काम केल्याबद्दल तसंच भारतात दहशतवाद पसरवण्यासाठी रोहिंग्यांची भरती केल्याबद्दल कोणतीच खंत नाहीये. मात्र त्याला एका गोष्टीची खंत आहे, ती म्हणजे आपल्या पत्नीला ज्याप्रकारे घटस्फोट दिला ...