बुलेट ट्रेनला हिंदीत काय बोलतात असा प्रश्न विचारताच केंद्रीय अर्थ मंत्री अरूण जेटली हे चांगलेच संतापले. भाषण सुरू असताना अचानक विचारलेल्या या प्रश्नाने जेटलींचा संताप झाला... ...
आॅगस्टमध्ये पार पडलेल्या मीरा-भार्इंदर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने मनी आणि मुनीच्या जोरावर बहुमत मिळविल्याचा आरोप करीत शिवसेना नेते अनिल देसाई यांनी त्याची तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती. ...
नुकताच अटक करण्यात आलेला दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याने प्राथमिक चौकशीमध्ये आपला भाऊ दाऊद इब्राहीमशी संपर्क नसल्याचे सांगितले होते. मात्र आता त्याने दाऊद इब्राहीमसोबत फोनवरून संपर्क साधल्याचे मान्य केल्याची माहिती समोर आली आहे. ...
कुलदीपच्या हॅटट्रीकमुळे भारतासाठी विजयाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे विराट कोहलीने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कुलदीपसोबत शेअर करायला हवा होता. कोहली संघातला सिनीयर खेळाडू आहे... ...
नागपूर, दि. 24 - पत्नी व अपत्यांची योग्य देखभाल करणे प्रत्येक व्यक्तीचे आद्य कर्तव्य असते. त्यामुळे या कर्तव्याची पायमल्ली करणा-या एका व्यक्तीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकताच दणका दिला. न्यायालयाने संबंधित व्यक्तीच्या पत्नी व मुलाच ...
बेबो करिना कपूर एका मुलाची आई झाली असली तरी, तिचा जलवा तसुभरही कमी झाला नाही. कारण आजही तिची एक झलक बघण्यासाठी चाहते आतुर असतात. बॉलिवूडमध्ये फॅशनचे एकापेक्षा एक ट्रेण्ड रूजू करणाºया करिनाचे पाच अवतार मात्र असे आहेत, जे तिचे चाहते कधीच विसरू शकणार ना ...