गोदावरी नदीला हंगामातील पहिला महापूर. राम सेतूवरून पुराचे पाणी वाहू लागले असून नारोशंकर मंदिराच्या घंटेपर्यंत पुराचे पाणी. सोलापूर : सोलापुरातील एका शॉपिंग मॉलच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री सनी लियोनी सोलापुरात दाखल; शॉपिंग मॉल बाहेर सोलापूरकरांची प्रचंड गर्दी नाशिक : गंगापूर धरणातून दुपारी २ वाजता थेट १,१४४ क्यूसेक चा विसर्ग गोदावरीत सोडण्यात येणार आहे चाळीसगाव महाविद्यालयाच्या मागे गणपतीरोड लगत झोपडपट्टी भागात पाणी शिरले. यात त्यांच्या संसारपयोगी वस्तू भिजल्या. हिंगोली ता.चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आणि घुसर्डी तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुराचे पाणी शिरले. एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी देवळाली येथे मालगाडीत बिघाड झाल्याने वंदे भारत, तपोवन आणि इतर गाड्या थांबून ठेवल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांचे खूप हाल. Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस? नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे. काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल... "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या कोल्हापूर - अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
EPFO New Rules : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं आपल्या सभासदांना दिलासा देण्यासाठी आणि अपडेशन प्रोसेस सोपी करण्यासाठी नियमात बदल केला आहे. ...
'छावा' सिनेमातील अक्षय खन्नाने साकारलेली औरंगजेबाची भूमिका आधी एका वेगळ्या अभिनेत्याला ऑफर झालेली (chhaava) ...
सहा सात महिन्यापूर्वी माझा मुलगा भारतात गेला होता. इतक्या कमी काळात तो मोठ्या सेलिब्रिटीच्या घरात कसा घुसू शकतो असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ...
घराच्या घरी पदार्थ झटपट बनवू शकता आणि मुलांना टिफिनमध्ये देखील देऊ शकता. फक्त लहान मुलंच नाहीत तर मोठेही खूश होतील ...
Gadchiroli : नोंदणी केली; जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचा जीव लागला टांगणीला ...
अक्षयला सिनेमे करायला जेवढे आवडतात, तेवढेच त्याला प्रॉपर्टीची खरेदी-विक्री करणेही आवडते. ...
Railways Book Now Pay Later Scheme : अनेकदा आपल्याला अचानक प्रवास करण्याची योजना आखावी लागते. अशावेळी बँक खात्यात पैसे नसतील अडचण येऊ शकते. ...
Bhandara Blast: बचाव कार्यासाठी एसडीआरएफ तसेच नागपूर महापालिकेची चमू सुद्धा पाचारण करण्यात आल्या असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ...
BSNL 4G Live : भारतातील एकमेव सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल आपल्या ४जी नेटवर्कच्या क्षेत्रात वेगाने पुढे जात आहे. यावर्षी बीएसएनएल आपली ४जी सेवा पूर्णपणे लाँच करणार आहे. ...
वैदेही परशुरामीने नुकतंच 'फसक्लास दाभाडे' चित्रपटाच्या प्रीमिअरला हजेरी लावली. यानंतर तिने हा चित्रपट कसा वाटला याबद्दल सांगितले आहे. ...