नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
bhandara ordnance factory स्फोटाच्या घटनेपासून ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत रेस्क्यू ऑपरेशनचा पहिला टप्पा पार पडला. त्यानंतर सुमारे तासभर संबंधित अधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर भुजबळ यांनी बाहेरच्या परिसरात पत्रकारांशी चर्चा केली. ...
डोनाल्ड ट्रम्प यांच्या कठोर निर्णयांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात अनिश्चिततेचे वातावरण आहे. यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे लोकांचा ओढा वाढला आहे. ...
पोलीस, सुरक्षा रक्षकांसमोर केविलवाणा आग्रह, ऑर्डनन्स फॅक्टरीत भयानक स्फोट झाला आणि त्यात अनेकांचा बळी गेल्याची हादरवून टाकणारी बातमी शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास भंडारा जिल्ह्यात पसरली. ...
जिल्हा पशुसंवर्धन विभागाने तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या. त्यानुसार या परिसरातील ५ किलोमीटर परिघातील कुक्कुट पक्ष्यांचे ४८ नमुने घेण्यात आले होते. ...