सरदार सरोवर धरण बांधण्यासाठी जेवढ्या अडचणी आल्या, तेवढ्या अडचणी जगातील कोणत्याही प्रकल्पासाठी आल्या नसतील, असे सांगत, हा प्रकल्प म्हणजे अभियांत्रिकीमधील चमत्कार आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. ...
इतिहासात डोकावून पाहिले तर इसवी सनाच्या सहाव्या शतकात भारतातून बौद्ध धर्म जपानमध्ये पोहोचला तेव्हा दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक संबंध सर्वप्रथम प्रस्थापित झाल्याचे दिसते. ...
भोर-मांढरदेवी मार्गावरील आंबडखिंड (ता. भोर) घाटात रविवारी सकाळी ५.३० च्या दरम्यान कणीची ओहळ येथे मोठी दरड कोसळल्याने दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. ...
भारतीय काजू निर्यात प्रोत्साहन मंडळाला गोव्यात प्रयोगशीलतेसाठी येणाºया खर्चाचा ८0 टक्के वाटा राज्य सरकार उचलेल तसेच या मंडळाला कार्यालय उघडण्यासाठीही जागा देईल. ...
पावसाच्या व्यत्ययानंतर सुरू झालेल्या चेन्नई येथील पहिल्याच एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने कांगारूंचा फडशा पाडला. टीम इंडियाच्या गोलंदाजांपुढे ऑस्ट्रेलियाचे फलंदाज अक्षरशः हतबल झाले होते. ...