लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बनावट नोटा प्रकरणातील प्रमुख संशयितास अटक - Marathi News | The main suspects arrested in the fake currency case were arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बनावट नोटा प्रकरणातील प्रमुख संशयितास अटक

नाशिक : बनावट नोटा प्रकरणातील अण्णा कुमावत यास गुन्हे शाखेने अटक केली़ ...

पदाधिकाऱ्यांनी ठोकले ग्रामपंचायतीला सील - Marathi News | Sealed office bearers gram panchayat | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पदाधिकाऱ्यांनी ठोकले ग्रामपंचायतीला सील

तुमसर पंचायत समिती अंतर्गत डोंगरला येथे ग्रामपंचायतीला खुद्द पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला सील ठोकले. ...

कागदपत्रांची पडताळणी ७२ तासांत करा - Marathi News | Verify the documents in 72 hours | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कागदपत्रांची पडताळणी ७२ तासांत करा

संजय मोहिते यांचे आदेश : पासपोर्ट कार्यालयाकडे १९०० अर्ज प्रलंबित; लोकांची गैरसोय दूर करणार ...

रेतीची अवैध वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर जप्त - Marathi News | Four illegal trafficking tractors were seized | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रेतीची अवैध वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर जप्त

गौण खनिजाची अवैध वाहतूकदारांवर फास आवळत तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या नेतृत्त्वात कारवाई करीत चार ट्रॅक्टर जप्त करण्यात आलेत. ...

विठ्ठलनामाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा - Marathi News | Ringtones in color of VitthalName | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विठ्ठलनामाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा

लाखोंच्या उपस्थितीत कोल्हापूर-नंदवाळ दिंडी : विणेकरी, टाळकरी अन् बनले मंगलमय वातावरण ...

शिष्यवृत्ती परीक्षेत ‘शाश्वत’चे सुयश - Marathi News | Suvashit of 'eternal' in scholarship exam | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिष्यवृत्ती परीक्षेत ‘शाश्वत’चे सुयश

राज्य शासनातर्फे घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. ...

मुदत संपली; पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा बोजवारा! - Marathi News | Expired; Water scarcity prevention work! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुदत संपली; पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा बोजवारा!

जिल्ह्यातील केवळ ५५ गावांमध्ये ५९ कामे पूर्ण ...

शिक्षकांची जातवैधता मुदतीत अडकणार! - Marathi News | Teacher's caste validity will get stuck in the deadline! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिक्षकांची जातवैधता मुदतीत अडकणार!

शेकडो शिक्षकांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी हवी परवानगी ...

११ हजार विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला - Marathi News | The future of 11 thousand students is in the future | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :११ हजार विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला

शिक्षणाधिकाऱ्यांच्या ‘ना’राजीनाम्यामुळे ऐन शैक्षणिक सत्राच्या सुरूवातीला महापालिका शाळांमधील ११ हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. ...