लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कोल्हापूरच्या युनुस मौलवींची रिक्षा ‘महाराष्ट्र सुंदरी’, तर देवार्डेंची ‘कोल्हापूर सुंदरी’ - Marathi News | Yunus Maulvi rickshaw from Kolhapur was named Maharashtra Sundari, while Dewarde was named Kolhapur Sundari | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या युनुस मौलवींची रिक्षा ‘महाराष्ट्र सुंदरी’, तर देवार्डेंची ‘कोल्हापूर सुंदरी’

रिक्षा सौंदर्य स्पर्धेचे रौप्यमहोत्सवी वर्षी, रिव्हर्स रिक्षांचीही प्रात्यक्षिके ...

प्रसाद ओकने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र, खंत व्यक्त करत म्हणाला, "आपण मराठीचे चाहते आहात..." - Marathi News | Prasad Oak letter to the Chief Minister of Maharashtra devendra fadnavis | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसाद ओकने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र, खंत व्यक्त करत म्हणाला, "आपण मराठीचे चाहते आहात..."

मराठमोळा अभिनेता प्रसाद ओकने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सर्वांच्या मनातली गोष्ट शेअर केलीय (prasad oak) ...

जुन्या ओळखीने घात केला! बीडच्या महिलेचा छत्रपती संभाजीनगरात खून, तीन महिन्यांनी उकल - Marathi News | An old acquaintance committed the murder! A woman from Beed was murdered in Chhatrapati Sambhajinagar, solved after three months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जुन्या ओळखीने घात केला! बीडच्या महिलेचा छत्रपती संभाजीनगरात खून, तीन महिन्यांनी उकल

पांढऱ्या मण्यांची माळ अन् अंगठीने तपासाला सुरुवात, वेरूळ घाटात कुजलेल्या अवस्थेतील मृतदेहाची झाली उकल, आरोपी अटकेत ...

Dudh Anudan : शासनाकडून दूध अनुदानासाठी ७५८ कोटींना नुसतीच मंजुरी; पैसे कधी मिळणार? - Marathi News | Dudh Anudan : Government approves only Rs 758 crore for milk subsidy; When will the money be received? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Anudan : शासनाकडून दूध अनुदानासाठी ७५८ कोटींना नुसतीच मंजुरी; पैसे कधी मिळणार?

Dudh Anudan Maharashtra राज्यातील गाय दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने दूध अनुदान देण्याचा निर्णय घेतला; पण जुलै ते सप्टेंबर महिन्यातील १८० कोटी व ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांचे ५५० कोटी असे ७३० कोटी रुपये प्रलंबित आहेत. ...

कोल्हापुरातील लोकप्रतिनिधीच हद्दवाढीच्या विरोधात हे दुर्दैवी - मंत्री हसन मुश्रीफ  - Marathi News | It is unfortunate that the people representatives in Kolhapur are against the extension of the boundary says Minister Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील लोकप्रतिनिधीच हद्दवाढीच्या विरोधात हे दुर्दैवी - मंत्री हसन मुश्रीफ 

उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार ...

'# लय आवडतेस तू मला'मध्ये धक्कादायक वळण, सरकार सानिकाच्या लग्नात येणार विघ्न - Marathi News | Shocking twist in 'Hashtag Lay Aavadtes Tu Mala', Sarkar will face obstacles in Sanika's marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'# लय आवडतेस तू मला'मध्ये धक्कादायक वळण, सरकार सानिकाच्या लग्नात येणार विघ्न

Hashtag Lay Aavadtes Tu Mala Serial : सध्या '# लय आवडतेस तू मला' मालिकेमध्ये सानिका आणि सरकारच्या आयुष्यात अनेक घटना घडत आहेत. ...

प्रयागराजला जाण्यासाठी परतीचे प्रवासी भाडे ५०,०००; पण विमान कंपन्या तिकीटाचे कसे ठरवतात? - Marathi News | During the Mahakumbh airlines increased the prices of tickets for flights to Prayagraj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रयागराजला जाण्यासाठी परतीचे प्रवासी भाडे ५०,०००; पण विमान कंपन्या तिकीटाचे कसे ठरवतात?

महाकुंभदरम्यान विमान कंपन्यांनी प्रयागराजला जाण्यासाठी आणि तिकीटांची विक्री सामान्य दरापेक्षा चार ते पाच पटीने वाढ केली आहे. ...

Kandivali Murder Case : पत्नीची हत्या करताना १० वर्षाच्या मुलाने बघितलं, बापाने त्यालाही संपवलं; मुंबईत दुहेरी हत्याकांड - Marathi News | 10-year-old son watched his wife being murdered, father killed him too; Double murder case in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पत्नीची हत्या करताना १० वर्षाच्या मुलाने बघितलं, बापाने त्यालाही संपवलं; मुंबईत दुहेरी हत्याकांड

Kandivali Double Murder Case :मुंबईतील कांदिवलीमध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका व्यक्तीने पत्नी आणि मुलाची हत्या केली. ...

राज्य शासनातर्फे यंदा आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव, आशिष शेलार यांची घोषणा - Marathi News | Marathi film festival in 2025 Ashish Shelar announced rajya shasan marathi movie nomination | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राज्य शासनातर्फे यंदा आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव, आशिष शेलार यांची घोषणा

राज्यशासनातर्फे यावर्षी आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव, अ‍ॅड.आशिष शेलार यांची घोषणा; ६० व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराची नामांकनं जाहीर ...