नाशिक रोड शिखरेवाडी अंधशाला बसस्टॉप जवळ रस्त्याच्या मध्ये असलेल्या झाडावर कार आदळून झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार झाले. तर दोघे गंभीर जखमी झाले. ...
उद्या धनत्रयोदशी. कुणी एखादा छानसा सोन्याचा दागिना घेईल, तर कुणी चांदीची वाटी आणि चमचा खरेदी करेल. कुणाच्या घरी नवे वाहन येईल तर आणखी कुणाच्या तरी घरी टीव्ही आणला जाईल. थोडक्यात, जो तो या मुहूर्तावर आपल्या ऐपतीनुसार खरेदी करेल. ...
मंत्रालयातील लंच टाइम दीड तासांचा असतो. बरेच कर्मचारी दिवसभर अळमटळम करतात.वर्षभर सगळे सण साजरे होतात. फक्त सामान्यांचेच प्रश्न सोडविले जातील, असा एखादा आठवडा मंत्रालयात साजरा करता येईल का? ...
कोपरखैरणे सेक्टर 19 मधील श्री रामकृष्ण अपार्टमेंट मध्ये सिलेंडरची पाईपलाईन लिकेज असल्यामुळे पाईपलाईन लिकेज चेकिंग करतेवेळी आज रात्री अचानक स्पोट झाला. ...
बोटीवरील नोकरीच्या आमिषाने गिरीश किरकिडे (५३, रा. देसाईगाव, डोंबिवली) यांच्याकडून साडेतीन लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक करणा-या पाच जणांविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...