महाराष्ट्रात अजित पवार, सुनिल तटकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असताना दुसरीकेड छगन भुजबळ कारागृहाची हवा खात असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणखी धक्का बसला आहे. ...
पिंपरी : स्मार्ट सिटी योजनेच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी, संवाद आणि कार्यालयीन समन्वयासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेत सिटी ट्रान्फॉर्मेशन आॅफिसची निर्मिती करण्यात येणार आहे. ...
ठाणे : शादी डॉट कॉम या संकेतस्थळावरून महिलेची माहिती काढल्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्याकडून एक लाख दोन हजारांचा ऐवज लुबाडणा-या सुशांत पवार याच्याविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे ...
नोटाबंदीनंतर पॅन कार्डच्या (पर्मनन्ट अकाउंट नंबर) अर्जामध्ये तब्बल 300 टक्क्यांनी वाढ झाली आहे. केंद्रीय डायरेक्ट टॅक्स बोर्डानं ही माहिती दिली आहे. ...
मुंबई : खाकी वर्दीआडच्या काळ्या वर्तनाबद्दल राज्यभरातून ‘छी थू’ होवू लागल्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांना सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांच्या कारर्किदीत घडलेल्या विविध गैरवर्तनाचे स्मरण झाले आहे. ...
लोकमान्यनगर येथील तरसेम सिंग उर्फ बॉबी (२५) याचा खून करणाºया शिवम तिवारी, राहूल यादव आणि आकाश निशाद या तिघांनाही ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अलाहाबाद (उत्तरप्रदेश) येथून ताब्यात घेतल्यानंतर बुधवारी पहाटे वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. ...