गोव्यातील सगळे आमदार तणावाखाली आहेत. हा ताण देणग्यांचा आहे. समाजातील प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना देणगी द्यावी लागते. यामुळे आपले सरकार लवकरच आमदारांचे विविध भत्ते वाढवणार आहे असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी येथे जाहीर केले ...
अहमदनगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी अहमदनगरमधील शेवगाव येथे बुधवारी झालेल्या आंदोलनातील जखमी शेतक-यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. ... ...
शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राज्य सरकारमधील शक्तिशाली मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेल्या खळबळजनक आरोपांमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले. हे आरोप करण्याअगोदर आ. जाधव यांनी पक्षप्रमुखांना कल्पना दिलेली नव्हती. ...
भारत आणि श्रीलंका यांच्यात आजपासून सुरू झालेल्यी तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत श्रीलंकेने नाणेफेक जिंकुन प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. मात्र पावसाने व्यत्यय आणलेल्या पहिल्या दिवसाच्या खेळात यजमान संघाची खराब सुरुवात झाली आहे. ...
काँग्रेस सोडताना विधान परिषद सदरस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पुन्हा विधान परिषद निवडणूक लढवण्याबाबत सावध पवित्रा घेतला आहे. ...