दक्षिण आफ्रिकेच्या एका 20 वर्षीय खेळाडूने एकदिवसीय सामन्यात शानदार धावांची खेळी करत विक्रम रचला आहे. शेन डॅड्सवेल असे या खेळाडूचे नाव असून त्याने अवघ्या 151 चेंडूत 490 धावा कुटल्या आहेत. ...
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरविण्यासाठी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक येत्या सोमवारी बोलाविली आहे. ही निवडणूक गुजरात निवडणुकीच्या पहिल्या फेरीचे मतदान ९ डिसेंबर रोजी होण्याआधी पार पड ...
आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सी 'मूडीज्'ने भारताच्या लोकल आणि फॉरेन करन्सी एश्युअर रेटिंगमध्ये बीएए3 वरुन बीएए2 असा बदल केला. मात्र 'मूडीज्'च्या या निर्णयानंतर भारतातील अर्थव्यवस्था सुधारली व ती संकटातून बाहेर आली आहे, या भ्रमात केंद्र सरकारनं राहू नये, ...
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शनिवारी परतूर न्यायालात हजेरी लावली. न्याययालयाने त्यांना वैयक्तिक बंधपत्रावर जामीन मंजूर केला. बागेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजी जाधव यांनी दमानिया यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. ...
भिवंडी तालुक्यातील खारबाव,पाये,पायगाव या गावात नवीन ठाण्याचे स्वप्न दाखवून ग्राहकांची फसवणूक करणा-या सहा भागीदार बिल्डरांपैकी ठाणे ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली ...
गौतम कदम या बावटा दाखवण्याचे काम करणा-या गँगमनने चोरी केली नसली तरीही त्याला आॅनड्यूटी असतानासुद्धा कोणतीही आगाऊ सूचना न देता चौकशीसाठी बोलावलेच कसे? तसेच त्याची चौकशी करा पण गुन्हा दाखल करु नका अशी मागणी सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे करण्यात आली हो ...
उत्तर गोव्यातील म्हापसा येथील भरवस्तीत असलेल्या एल कापितान इमारतीधील झी मोबाइल शोरूमच्या शटर्सची पुढील कुलूपे तोडून १७ लाख रुपये किंमतीचे मोबाइल अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. ...