केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकांना बेकायदेशीरपणे पार्क करण्यात येणा-या गाड्यांचे फोटो काढून प्रशासनाला पाठवण्याचं आवाहन केलं आहे. गाड्यांचे फोटो पाठवणा-यांना बक्षिसही दिलं जाईल असं नितीन गडकरींनी सांगितलं आहे. ...
मुंबईमध्ये एका इमारतीत एका मुलाने घरच्यांशी झालेल्या वादामुळे फिनाईल पिऊन गॅलरीतून उडी मारायचा व आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु, शेजाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे त्याचे प्राण वाचले. ...
नैनीतालपासून सुमारे 110 किमी अंतरावर असणाऱ्या जसपूर या छोट्याश्या शहरात असलेल्या विद्युत उपक्रेंद्रातील जुन्या खंडहरनुमा भवनात एक डायनासोर सदृश्य प्राण्याचा सांगाडा सापडला आहे. ...
अकोला: विदर्भ साहित्य संघाच्या अकोला शाखेतर्फे आयोजित पाचव्या बालकुमार साहित्य संमेलनानिमित्त २० डिसेंबर रोजी प्रभात किड्स स्कूल, तोष्णीवाल लेआउट, येथे नाट्यछटा स्पर्धेचे आयोजन केले होते. ...
पद्मावती चित्रपटावरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभुमीवर अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या आई-वडिलांना पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे. दीपिकाच्या बंगळुरुमधील घराबाहेर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. ...
जोपर्यंत संवर्ग-१ आणि संवर्ग-२ मध्ये मोडणा-या शिक्षकांच्या आॅनलाइन नोंदीची खातरजमा होत नाही, तोपर्यंत बदलीचे आदेश निर्गमित होणार नाहीत, असा पवित्रा राज्यस्तरीय बदली विभागाने घेतला आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात बदल्या होण्याची शक्यता फार कमी आहे. ...