लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ईशान्य भारतात 92 नवे हवाईमार्ग, उडान योजनेद्वारे मिळणार लाभ - Marathi News | Northeast to Get 92 More Air Routes, under UDAN scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईशान्य भारतात 92 नवे हवाईमार्ग, उडान योजनेद्वारे मिळणार लाभ

ईशान्य भारतात उडान योजनेंतर्गत 92 नवे हवाई मार्ग अस्तित्त्वात येतील अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी स्पष्ट केले. ...

गोव्यात ऑनलाइन सेक्स रॅकेटच्या प्रकारात होतेय वाढ  - Marathi News | Increase in online sex racket in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात ऑनलाइन सेक्स रॅकेटच्या प्रकारात होतेय वाढ 

गोव्यात ऑनलाइन सेक्स रॅकेटचे प्रकार वाढत चालले आहेत. पोलिसांना गंडवण्यासाठी या अवैध व्यवसायातील दलालांनी नवीन प्रकारची रणनीती आखली आहे. ...

...तर मग मुस्लिमांनाही आरक्षण द्या, असदुद्दीन ओवेसी यांची मागणी - Marathi News | Asaduddin Owaisi demands reservation for Muslims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर मग मुस्लिमांनाही आरक्षण द्या, असदुद्दीन ओवेसी यांची मागणी

'काँग्रेस पाटीदारांना आरक्षण देण्यासाठी तयार झाली आहे. पण मुस्लिमांना नाही जे सामाजिक आणि शिक्षणाच्या बाबतीत अद्यापही मागासलेले आहेत', असं एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी बोलले आहेत. ...

रत्नागिरीत रूंदीकरणाला ग्रामस्थ, व्यापाऱ्यांनी दर्शविला विरोध, जमीनमोजणीदरम्यान तणाव - Marathi News | Tension in Quarbala due to land acquisition | Latest ratnagiri Videos at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत रूंदीकरणाला ग्रामस्थ, व्यापाऱ्यांनी दर्शविला विरोध, जमीनमोजणीदरम्यान तणाव

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गाच्या रूंदीकरणासाठी रत्नागिरीनजीकच्या कुवारबाव येथे आज जमीन मोजणी सुरू करण्यात आली. या रूंदीकरणाला ग्रामस्थ, व्यापाऱ्यांचा विरोध असल्यामुळे तणावाचे ... ...

मीरा रोड : शाळेवर कारवाई व्हावी या मागणीसाठी मुलांसहीत महिलेचं मनपा मुख्यालयाबाहेर धरणे आंदोलन - Marathi News | Mira Road: Women protest outside the headquarters of the NMC headquarters for demanding action against the school | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा रोड : शाळेवर कारवाई व्हावी या मागणीसाठी मुलांसहीत महिलेचं मनपा मुख्यालयाबाहेर धरणे आंदोलन

मुलांना शाळेत प्रवेश मिळावा तसेच शाळेवर कारवाई व्हावी म्हणुन आपल्या दोन्ही मुलांसह आज बुधवारी महापालिका मुख्यालया बाहेर पालक महिलेने धरणे धरले. ...

जमीनमोजणीमुळे कुवारबावलामध्ये तणाव, ग्रामस्थ, व्यापाऱ्यांनी दर्शविला विरोध - Marathi News | Because of land acquisition the quarrel in the village | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जमीनमोजणीमुळे कुवारबावलामध्ये तणाव, ग्रामस्थ, व्यापाऱ्यांनी दर्शविला विरोध

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गाच्या रूंदीकरणासाठी रत्नागिरीनजीकच्या कुवारबाव येथे आज जमीन मोजणी सुरू करण्यात आली. या रूंदीकरणाला ग्रामस्थ, व्यापाऱ्यांचा विरोध असल्यामुळे तणावाचे वातावरण होते. ...

मुंबई : भोईवाडा कोर्टात न्यायाधीशांसमोरच आरोपींवर चाकूहल्ला, परिसरात तणाव - Marathi News | Attack on accused in Bhoiwada Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई : भोईवाडा कोर्टात न्यायाधीशांसमोरच आरोपींवर चाकूहल्ला, परिसरात तणाव

मारहाणीच्या प्रकरणात तीन तरुणांना भोईवाडा कोर्टात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने यावेळी आरोपींना जामीन मंजूर केला. न्यायालयाने जामीन मंजूर करताच तक्रारदाराने आपल्या हातातील चाकूने दोन आरोपींवर हल्ला केला. ...

गोव्यात जीएसटीचा महसूल केवळ 159 कोटी - Marathi News | GST revenue in Goa is only 159 crores | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात जीएसटीचा महसूल केवळ 159 कोटी

गोव्यात जीएसटीला अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यात केवळ 159 कोटी रुपये जीएसटीच्या स्वरूपात राज्य सरकारच्या तिजोरीत आले.  ...

योगी आदित्यनाथांच्या रॅलीत मुस्लिम महिलेला काढायला लावला बुरखा - Marathi News | Muslim Woman asked to remove burqa by police at yogi adityanath rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी आदित्यनाथांच्या रॅलीत मुस्लिम महिलेला काढायला लावला बुरखा

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या रॅलीतील एक व्हिडीओ समोर आला असून व्हायरल होत आहे. या व्हिडीओत योगी आदित्यनाथ यांच्या रॅलीसाठी उपस्थित मुस्लिम महिलेला पोलीस जबरदस्तीने बुरखा काढायला लावत असल्याचं दिसत आहे. ...