ड्युअल कॅमेरा सेटअप असणारा ऑनर ७ एक्स हा स्मार्टफोन लवकरच भारतीय ग्राहकांना मिळणार असून याची अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून अगावू नोंदणी सुरू झाली आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीत पहिल्या टप्प्यासाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. ही निवडणूक औरंगाबाद खंडपीठाच्या निर्देशानुसार पुढे ढकलल्याच्या अफवा सोशल मिडियावर उठवल्या आहे. ...
उत्तर गोव्यातील कळंगुट तसेच हणजूण या दोन जगप्रसिद्ध किनारी भागात दोन दिवसांत तीन सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी एकूण सहा जणांना अटक केली तर यात गुंतलेल्या पाच युवतींची सुटका केली आहे. त्यात दोन रशियन युवतींचा ...
गोव्यातील खनिज खाणींच्या 88 लिजांचे नूतनीकरण गोवा सरकारने अगदी मोफत करून दिले व त्यामुळे सरकार व गोमंतकीय जनता किमान 80 हजार कोटी रुपयांच्या महसुलाला मुकली आहे. ...