नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून बापासह अल्पवयीन मुलाने केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कल्याण पुर्वेकडील सूचक नाका परिसरात घडली आहे . ...
केंद्रातील मोदी सरकार सामान्य व्यक्तीचा सरकारमधील सहभाग वाढावा आणि त्याने सरकार चालवण्यास मदत करावी यासाठी प्रोत्साहन देत आहे. सरकारने केंद्रासाठी काम करून 20 हजार रूपयांपर्यंत कमावण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. ...
रुग्णालय सुरु होण्याच्या आधी एवढ्या मोठ्या प्रमाणात औषधी कालबाह्य झाल्याने एकच खळबळ उडली होती. या प्रकरणात आता पालक मंत्री रामदास कदम यांनी औषध खरेदीच्या पूर्ण नोंदी सादर करण्याचे आदेश आज दिले आहेत. ...