नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
भारत आणि चीनमध्ये पुन्हा एकदा डोकलामवरुन संघर्ष निर्माण होऊ शकतो. दोन्ही देशांमध्ये डोकलामचा वाद मिटल्याचे चित्र दिसत असले तरी, प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळी आहे. ...
टेलिकॉम कंपनी एअरटेलचे चेअरमन सुनील मित्तल यांनी सामाजिक कामांसाठी आपल्या एकूण संपत्तीतील 10 टक्के भाग म्हणजे तब्बल 7 हजार कोटी रुपये दान करण्याची घोषणा केली आहे. या शिवाय त्यांनी ‘एअरटेल’ कंपनीतील आपले 3 टक्के शेअर्सही सामाजिक कामांच्या खर्चासाठी दि ...
पाळीव श्वानाला पकडून त्याला बेदम मारहाण करून बेशुद्ध झाल्यानंतर अज्ञातस्थळी सोडणाऱ्या सुरक्षारक्षकावर वाकड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. ...
पद्मावती चित्रपटावरुन सुरु असलेल्या वादाने हिंसक वळण घेतल्याची भीती आहे. जयपूरच्या नाहरगड किल्ल्याच्या भिंतीवर एका तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. ...
आत्महत्याग्रस्त शेतक-याच्या कुटुंबास दिलेली व मुदत ठेवीच्या रुपात असलेली रक्कम आईच्या आजारपणासाठी तहसील प्रशासन देत नसल्याने या शेतक-याच्या मुलानेही आत्महत्या केल्याची घटना १0 नोव्हेंबर रोजी घडली होती. ...